1. कृत्रिम श्वसन
कुठल्याही प्रकारचा करंट लागल्या नंतर जवळपास दवाखाना नसला तर कुत्रिम श्वसन चा उपचार करू शकतो.
कार्य :
(1) वरच्या श्वसनमार्गातून (तोंड, घसा आणि घशाची पोकळी) फुफ्फुसांपर्यंत मुक्त हवेचा मार्ग राखणे
(2) हवा आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण करणे.
(3) श्वास घेत नसलेल्या किंवा स्वत: श्वास घेण्याचे पुरेसे प्रयत्न न करणाऱ्या व्यक्तीला हवा पुरवणे समाविष्ट असते.
(4)हृदयाचा ठोका असलेल्या रुग्णावर किंवा अंतर्गत श्वासोच्छ्वास साध्य करण्यासाठी कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) चा भाग म्हणून याचा वापर केला जातो .
2.अर्थिंग
सॉईल लॅब जवळ अर्थिंग केले, अर्थिंगसाठी जमिनीमध्ये साधारणत: ५ ते ८ फुटांपर्यंत खड्डा खांदला, तांब्याची प्लेट, नट, लोखंडी पाईप, कोळसा, मीठ टाकले. मातीने खड्डा भरून टाकला, २ बकेट पाणी टाकले.
अर्थिंग चे प्रकार
पाईप अर्थिंग
प्लेट अर्थिंग
जेव्हा विद्युत वाहक (थेट वायर) कंडक्टर (उदा. इस्त्री, कुलर, फॅन, वॉशिंग मशीन, टेबल दिवा, इलेक्ट्रिकल हेअर रिमूवर, गिझर) धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या भागाशी जोडलेला असतो तेव्हा इलेक्ट्रिक शॉक येतो. घरे, कारखाने, छोटी दुकाने वैज्ञानिकदृष्ट्या अर्थपूर्ण आहेत जेणेकरून दुर्घटनेला धक्का बसू नये.
कमी विद्युतीय दाबाच्या प्रतिरोधक सामग्रीसह वीज नेहमीच वाहते 2. ग्राउंड व्होल्टेज 0 (शून्य) असे गृहित धरले जाते. म्हणूनच, विजेला गळती, मनुष्याला विद्युत शॉक होण्यापूर्वी, पृथ्वीच्या तारामधून जमिनीवर जाते आणि पुढील अपघात टाळले जातात.
3.बायोगॅस
बायोगॅसचा वापर वीज आणि उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी ऊर्जा स्रोत म्हणून केला जाऊ शकतो.
बायोगॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड असतात. त्यात थोड्या प्रमाणात हायड्रोजन सल्फाइड, सिलोक्सेन आणि काही ओलावा देखील समाविष्ट असू शकतो .
जेवढे शेण असेल तेवढं पाण्याचे प्रमाण असावे, पाण्याचं जास्त प्रमाण झाल्याने पाणी कमी केले.
शेण आणि पाणी एकत्र केले, स्लरी तयार केली, त्या नंतर बायोगॅस मध्ये सोडले.
4.बोर्ड भरणे
एक स्विच चा बोर्ड घेतला, न्यूट्रन आणि अर्थिंग ची वायर घेतली.
एक फेज घेतले, त्या नंतर बोर्ड भरला.
जर तुम्ही एखादे उपकरण जास्त लोड चालवत असाल तर स्वीच प्रमाणे, 16 amps मध्ये वापरा कारण जास्त लोड मिळत आहे.
5.वायर गेज
वायर गेज मोजण्यासाठी वायर गेज ट्रिप व वायर लागते.
. 1. सर्वप्रथम वायरचा एक तुकडा घेतला.
- तो वायरचा तुकडा एक सेमीत का सेलून घेतला.
- नंतर पिया मारलेला भाग गेज मापकाचे साह्याने मोजला.
6.सोलार कुकर
उद्देश :- सोलार कुकरच्या वापर करून अन्न शिजवने
साधने :- सोलार कुकर, सोलार डबा
साहित्य:-भात, पाणी, मीठ
कृती : प्रथम सोलार कुकर बद्दल माहिती घेतली एका डब्यात भात पाणी आणि मीठ घेऊन कुकर मध्ये ठेवले
सोलार कुकर उनामध्ये नेऊन सेट केला 3 ते 4 तासांनी कुकर मधील भात शिजला
पारंपरिक ऊर्जा साधणाची बचत होते इंधनाचा खर्च वाचतो अन्नतील पोषाक मूल्य टिकून पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही
बोर्ड भरणे
साहित्य:-बोर्ड, स्विच, प्लग, इंडिकेटर, फियूज, वायर, टेस्टर, स्कूरुडायवर, स्ट्रिपर
कृती : बोर्ड कस भरायचा या बद्दल माहिती घेतली त्यांतर एक डायग्राम काढली
बोर्ड मध्ये प्लग स्विच इडिकेटर फ्यूज लावून घेतला
त्यावर वायरिंग करून घेतली व तपासायसाठी नेली
तपासणी केल्यावर बोर्ड पूर्ण पॅक केला
यावरून आम्हाल बोर्ड कसे भरायचे ते समजले व आम्ही प्रत्यक्ष बोर्ड भरणी केली
मटेरीयल
वस्तु | नग संख्या | दर |
6/8 बोर्ड | 1 | 70 |
6AH स्विच | 1 | 350 |
6RH प्लग | 1 | 20 |
इंडिकेटर | 1 | 25 |
फ्यूज | 1 | 20 |
एकुण :-170 |
7.रेफ्रिजरेटर दुरुस्त करणे
ALUTECH
साहित्य- फ्रिज
साधने शोल्डर मशीन, कट्टर, टेस्टर, 600
कृती- 1) रेफ्रिजरेटर मध्ये गॅस भरताना पहिली टाकी साफ करून घ्यावी
2) त्यानंतर शाम्पू च्या साह्याने पाईप कनेक्शन लिंक आहे का ते चेक करून घ्यावे
3) त्यानंतर लिंक आहे का आहे तिथे गरम करून कट करावे व त्या जागेत शोल्डर मशीनच्या साह्याने शोल्डरिंग करावी
4) रेफ्रिजरेटर मध्ये 90 ग्रॅम गॅस बसतो
5) एलपीजी गॅस च्या साह्याने आपल्याला कट करण्यासाठी मदत होते
8.निर्दुर चूल
साहित्य- ज्वलनासाठी लाकूड, माचिस
साधने – निर्दुर चूल
कृती- 1) सर्वप्रथम निर्दुर चूल निरीक्षण केले
2) त्याबद्दल माहिती घेतली
3) सुरस बद्दल माहिती घेतली
4) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली
(5) निरीक्षण केले.
(6) चाहा केला त्यामंदे साखर व बुगी टाकली
9.डिझेल इंजिन
साहित्य- डिझेल
साधने डिझेल इंजिन, टेस्टर
कृती – 1) रासायनिक ऊर्जा उष्णता दाब गती
2) बाह्य ज्वलन इंजिन इंधनाचे साधने भट्टीत करून मग आलेले उष्णता जीवनामध्ये वापरले जाते त्यामुळे
3) इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वाला मार्गी यांत्रिक ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते उष्णतेमुळे दाब तयार होतो व दाबामुळे गती मिळते
10.मोटर वायडिंग
साधने – मोटर
कृती- 1) मोटरच्या आत मधील पोल व्यवस्थित काढावे.
2) मोटर व्यवस्थित साफ करून घ्यावे.
3) मोटर मधील व्यवस्थित कागद घालावे.
4) मोटर मधील वायर व्यवस्थित भरावे पोल प्रमाणे.
5 मोटर वायर भरून झाल्यानंतर वरून काडी लावावी.
6) मोटरचे कनेक्शन नीट जोडावे
11.फॅन नीट करने
साहित्य-टेबल फॅन, फॅन
साधने कटर, स्पॅनर, स्क्रू ड्रायव्हर
कृती- 1) फॅन खोलताना स्पॅनर च्या साह्याने खोलावा पकडच्या साह्याने खोलला तर नटाचे आटे खराब होतात
2) फॅन खोलल्यानंतर मल्टीमीटरने चेक करावे की बॉडीला करंट लागतो का ते मल्टीमीटरने कळते
3) पंख्याची कॉइल जळाली आहे का ती चेक करावी
4) स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने पंखा खोलावा.
5) पंख्याच्या कॅपॅसिटर चेक करावा डाऊन झालाय का ते कळते…
6) पंखा चालू केल्यानंतर तो पहिला पहावा पंकज सरळ फिरतोय का उलटा फिरतोय हा चेक करावा.
12.ये प्रेम कंटूर लाईन
साहित्य- ए फ्रेम
साधने फक्की टिकाऊ फावडी
कृती – 1) ए प्रेम वापरताना डोंगर साईडला किंवा डोंगरावर वापरावी
2) ए प्रेम वापरली तर आपले अंतर मापात येते कमी जास्त होत नाही
3) हे प्रेम चा वापर जास्तीत जास्त डोंगर साईडला होतो
4) टेपच्या साह्याने माफ करीत तोपर्यंत हे प्रेम वापरून आपले काम लवकर होते
5) हे प्रेम चा वापर सपाट पृष्ठभागावर पण करता येतो
13.शोष खड्डा
साहित्य- विटांचे तुकडे जाड वाळू इत्यादी
नाधने फावडे टिकाऊ घमेले पहार मीटर टेप इत्यादी
कृती 1) जमिनीतील पिण्याचे पाण्यामध्ये दूषित पाण्याचे जिरवण्याचे प्रमाण कमी होते.
2) शोष खड्ड्यापासून रोगराई प्रसारास आळा बसून आरोग्य राखले जाते
3) या खड्ड्यात प्रथम 20 सेमी जाडीचा वाळूचा थर घ्यावा
4) वाळूच्या थरावर वीस सेमी जाडीचा थर द्यावा
5) त्यावर पुन्हा वाळूचा 10 सेमी जाडीचा थर द्यावा
5) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी.
14.येणारे व्होल्टेज आणि अर्थिंग चेक करणे
- व्हाट्सअप मागील अर्थिंग चेक केले 2. इत्यादी सिंगल फेज चे कनेक्शन येणारे वोल्टेज 196 आणि अर्थिंग चे होल्टेज 209 आपला अर्थिंग म्हणजे चांगली आहे. उदाहरणार्थ: शॉर्टसर्किट किंवा बंगल्यावर ती वीज पडणे. धोकादायक असते म्हणून आरती असणे गरजेचे आहे या कारणामुळे होणारा अडथळा जमिनीत वाहून जातो. आरतीचे प्रकार प्लेट अर्थिंग पट्टी अर्थिंग, रोड अर्थिंग इत्यादी
15.शोल्डरिंग करणे
कृती 1. शोल्डर वर घेऊन बोर्डामध्ये पिन जोडून 2. शोल्डरिंग स्टॅन्ड व टेबल 3. शोल्डरिंग तार शोल्डर गरम झाल्यानंतर शोल्डर तार घेऊन आणि त्याला वेळ लावून मी वायर घ्यायची आणि सोल्डरिंग करायचे शोल्डरिंग करताना त्यामुळे सोल्डर एकदम परफेक्ट होते.
.. 16.इलेक्ट्रिकल टूल्स ओळख
उद्देश. इलेक्ट्रिकल युज करने वाले सब टूल्स के बारे मे जानकारी लेना और इलेक्ट्रिशन काम करते समय कोणती सावधान और कौन से सेफ्टी युज करे इलेक्ट्रिशन का काम करते समय सावधानी चाहिए
इलेक्ट्रिकल में युज करने के स्टूल. उदाहरणार्थ, पक्कड स्टेटस स्क्रू ड्रायव्हर, टेप, वायर स्ट्रीपर, इलेक्ट्रिशन चाकू हेक्सा, ऑटोडी, पॉवर ड्रिल ओळंबा क्लिपर, खालील इमेज मध्ये पहा.