साहित्य . शेंगदाणा 🥜, गुळ , तूप ,

कृती . आम्ही आज शेंगदाणा चिक्की बनवली आम्ही पहिले शेंगदाणे भाजले आणि तूप गरम करून गुळ टाकले आणि शेंगदाणा चिक्की बनवली.