साहित्य = कोकोनट क्रश, मिल्क पावडर, साखर, घी, ड्रायफ्रूट्स, दूध इ.

कृती = पहिल्यांदा आम्ही कोकोनट क्रश, मिल्क पावडर घेतली. व मिक्स केली. नंतर इलायची पावडर थोडी घातली. नंतर घी गरम केले. मग नंतर पिठीसाखर मिक्स केली. व ड्रायफ्रूट्स घेतले. व मिक्स करून घेतले. हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतले. नंतर थोडं दूध घालून पेढे बनून घेतले. मग आमचे पेढे तयार झाले. मग पॅकिंग केली.

कॉस्टिंग =