प्राण्यांचे तापमान

प्राण्याचे तापमान घेणे.

उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे.

साहित्य :- थर्मामीटर ,हात मोजी, कोदवही पेन,

कृती:- पहिल्या आम्ही गोठ्यात गेलो आणि तापमान.

१) उरमानीबादी ब बकरीची तापमान घेतले.

तर -९९-२.f इतके आहे.

२) सोजत शेळी चे तापमान -१०१’.५’f एवढे आहे.

३) सपना सेवेची तापमान १००.९’f

४) संगमनेरी शेळीचे तापमान १०१.६’f

५) सांनेन शेळीचे तापमान १००.१५ f

६) खडकी शेळीचे तापमान १००.१५’f

७) निरज बोकडाचे तापमान १०२.३’ f

काळजी :- १) शेळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे.२) तापमान घेतांना हात मोजे वापरावे.निरिक्षण :- तापमान घेतीना बकरी जास्त वेळ स्थिर राहत नाही.

महाराष्ट्रातील प्रमुख तने गवतयात मी वेगवेगळे प्रकारची गवत पाहिले .1. टन टनी2. धोतरा3. काँग्रेस 4. लांडगा5. तरोटा6. कुरडू 7. इचका 8. लव्हाळा 9. लाजवंती 10. हराळी 11. अमरवेल अशी वेगवेगळी गवत पाहिली