नर्सरी प्रकल्प

प्रस्तावना:-

नर्सरी म्हणजे त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे झाडे आणि चांगले झाडे

यामधून आपल्याला शेताचा पण चांगली माहिती मिळते आपल्याला किती खत लागते किती त्याला पाणी लागते आणि की काय कशाप्रमाणे आपण चांगल्या प्रकारचा पीक घेऊ शकतो

आणि याच्यातून आपण नर्सरीचा पण धंदा करू शकतो त्याच्यामध्ये कलमात तयार करणे

फांदी कलम म्हणजे आपण झाडापासून कलम झाडाच्या फांदी पासून कलम तयार करणे म्हणजे झाडाच्या फांदीत डांगी पासून छोटे-छोटे तुकडे करून त्याच्यापासून कलम तयार करणे आणि त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट लागतो फांदीचा दोन महिन्यानंतर रिझल्ट लागला 40 दिवसाचा रिझल्ट लागतो फांदी कलम चा

त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतो.

उद्देश.

नर्सरी तयार करण्याचे एवढेच कारण की आपल्या पूर्ण महाराष्ट्र भरात झाड कापणी चालू आहे तर आम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या चांगल्या कलमा तयार करून पूर्ण महाराष्ट्रभरात विक्री देतो आणि त्याच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला धन्यवाद

साहित्य.

साहित्य कटर ब्लॅक कॅरी बॅग

पाणी आणि माती

सिमेंट रॉड जागा

सिमेंट रॉड जागा

लाईन गेट आणि एक मिस्तरी एक मजूर

एवढंच साहित्य आम्हाला नर्सरी ला लागलं.

कृती.