आम्ही बोर्ड भरणे शिकण्यासाठी भरत आहोत
आम्ही बोर्ड भरणे गेस्ट होस्टेल मधील वायरिंग करण्यासाठी व आमचे प्रक्टिस होण्यासाठी आम्ही बोर्ड भरणे याचे प्रक्टिस तयार केले त्याची प्रक्टिस झाली
त्यानंतर आगरी मधील बोर्ड व पट्टी फिटिंग करून दिली व त्यानंतर गेस्ट होस्टेल ची रक्कम काढली किती खर्च येयील याचा हिशोब केला व बयोगास तयार केलेला तो नित लावला मग त्यानंतर आमचे तीन ग्रुप तयार झाले एक ग्रुप कॅमेरा बसविण्यासाठी व एक ग्रुप टी पोइंत तेथे तुबे बुलब बसवण्यासाठी व एक ग्रुप जाधव सरांच्या घरी पट्टी फिटिंग करण्यासाठी मग आज आमचे तीन ग्रुप झाले एक ग्रुप वायरिंग साठी एक ग्रुप सरांसोबत व एक ग्ग्रुप वोर्क्शोप बाहेरील कॅमेरा फिटिंग व मिक्सर नित करण्यासाठी हे आमचे ग्रुप तयार झाले