आम्ही मेमरी हॉलच्या समोर पट्टी फिटिंग केली एकूण सात पट्ट्या फिट केल्या व त्याला वायरले व एक ट्यूब लावले प्रतीपट्टी किंमत 50 रुपये पन्नास रुपये होती व वायर तीस मीटर वापरले प्रति वायर 22 रुपये मीटर होती व नंतर 220 होल्टेज ची एक ट्यूबलाईट बसवले व नंतर तीन मॉडेलचा बोर्ड बसवला तीन स्विच प्रति स्विच बावीस रुपये तीन स्विच 66 रुपये वायरचा खर्च 660 रुपये आला व सर्व कॉस्टिंग काढले व एकूण खर्च चारशे दहा रुपये झाला 30 स्क्रू व एक पुडा राउंड क्लब चा
