१) ऑटो मधील फिल्टर च्या पुढे तीन लाईट लावले आणखी तीन होल्डर दोन मीटर वायर दोन मीटर फेस्टिवल पाईप आणखी एक टूपिन आणि एक होल पाडले .
२) गर्ल्स हॉस्टेल मधील हायड्रोजन बल काढून आणले आणखी चेक केले जळालेला आहे की नाही त्याच्यामध्ये पाणी निघालं त्याच्यामुळे तो बंद पडला होता
साहित्य
बल बसवायच्या वेळी हातामध्ये टेस्टर व ग्लव्स पाहिजेत आणखी आणखी चेक करायचे वेळी एकदा परत पाहून घ्यावे की सर्व वाहिनी बरोबर आहे ही नाही
हायड्रोजन बल काड्य तो बंद असला पाहिजे आणि हे काढल्या नंतर वायरला इन्सुलेशन टेप लावून जॉईंट बंद करून टाकावे आणखी चेक करायचे वेळी बल्ब सुकलेला आहे की नाही ते चेक करावे आणखी आता मोठी श्रेष्ठ आवश्यक आहे चेक करण्यासाठी मल्टीमीटर चा पण उपयोग घेऊन शकतो
