मा

तीचा नमुना घेणेमातीचा चांगला प्रतिनिधिक नमुना घेणे हा मातीच्या विश्लेषण प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य निकाल मिळण्यासाठी नमुना शास्त्रीय पद्धतीने घेणे आवश्यक आहे.शेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून नमुने घेऊन एकत्र करून मिश्र नमुना तयार करावा. नमुना घेताना वरचा थर काढून आतील माती घ्यावी.

मातीचा नमुना तपासणीस योग्य बनविणे

मातीचा नमुना घेतल्यानंतर त्याची प्रक्रिया करावी. नमुना सुकवून त्यातील खडे, कचरा काढून टाकावा.नंतर नमुना बारीक करून चाळणीतून गाळावा.

रंगमापक वापरण्याची पद्धतज्या घटकाचे परीक्षण करायचे आहे त्या घटकाचा रसायनासह नमुना तयार करावा.तो नमुना रंगमापक युनिटमध्ये ठेवावा.नंतर त्या नमुन्याचा रंग रंग तक्त्याशी जुळवावा.ज्या रंगाशी जुळेल त्या रंगाच्या प्रमाणानुसार निकाल ठरवावा.

सेंद्रिय कर्ब परीक्षण पद्धतीमध्ये रंगमापक वापरला जातो.यामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण (%) सहज ओळखता येते.

ईकिट वापरताना घ्यावयाची सूचना

टेस्ट बाटल्या स्वच्छ ठेवाव्यात.

रसायने सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.

वापरल्यानंतर उपकरणे स्वच्छ धुवावीत.

किट लहान मुलांपासून दूर ठेवावी.

Colour Chart नीट वाचूनच निकाल नोंद करावा.

  • पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्ये
  • N.P.K

मुख्य अन्नघटक

  • नायट्रोजन(N)नत्र झाडांची शाकीय वाढ
  • स्फुरद-(P) मुलांची जोमदार वाढ
  • पालाश-(K) फुले आणि फळांचा आकार वाढवणे

(ii) दुय्यम अन्नघटक

  • कॅल्शियम
  • मॅग्नेशियम
  • गंधक

(iii) सूक्ष्म अन्नद्रव्य

  • जस्त बोरॉन निकेल
  • मॅग्नीज मोल्डियम
  • क्लोरीन

खतांचे प्रकार

  • सेंद्रिय खते
  • रासायनिक खते
  • पाण्यात विरघळणारे खते