बियाची रचना

Plumule – अंकुर

Radicle – प्राथमिक मुळ

Cotyledon – बीजपत्र

Testa – बीजावरणबियांचे प्रकार

1. Dicot (द्विदल बीज)दोन बीजपत्रे असतात.प्रथिने (Protein) जास्त असतात.2. Monocot (एकदल बीज)एक बीजपत्र असते.

कार्बोहायड्रेट (Carbohydrate) जास्त असतात.

बीजप्रक्रियाभौतिक प्रक्रियाबियाणे निवडणे, स्वच्छ करणे इ.जैविक

प्रक्रियाTrichoderma 2 ग्रॅम प्रति 1 किलो बियाणे.

रासायनिक प्रक्रियाबुरशीनाशक औषधाने बीजप्रक्रिया करणे.