30/07/2026

आम्ही फणसाच्या बिया पहिले कुठून घेतल्या त्याच्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतल्या आणि मग ती पावडर पॅक केले एका पाकिटामध्ये 200 ग्रॅम भरले सर्वच पाकीट ७६ झाले