Plant Tissue Culture (वनस्पती ऊतक संवर्धन)
व्याख्या: वनस्पतीच्या कोणत्याही जिवंत भागाला (Explant) निर्जंतुक (Sterile) परिस्थितीत कृत्रिम पोषण माध्यमावर वाढवून नवीन वनस्पती तयार करण्याच्या तंत्राला Plant Tissue Culture म्हणतात.
Explant म्हणजे काय?वनस्पतीचा जो भाग संवर्धनासाठी घेतला जातो त्याला Explant म्हणतात.
उदा.Leaf (पान
)Stem (खोड)
Root (मूळ)
NodeMeristemTotipotencyवनस्पतीतील प्रत्येक जिवंत पेशीमध्ये संपूर्ण नवीन वनस्पती तयार करण्याची क्षमता असते.
या गुणधर्माला Totipotency म्हणतात.
निर्जंतुकीकरण (Sterilization)
1. Hot Air Ovenकोरड्या वस्तू निर्जंतुक करण्यासाठी.
तापमान: 180°C2.
Autoclaveमाध्यम (Media),
काचेची भांडी इत्यादी निर्जंतुक करण्यासाठी.तापमान: 121°C
दाब: 15 psi .
वेळ: 15–20 मिनिटे3.
Laminar Air FlowHEPA Filter द्वारे शुद्ध हवा मिळते.
Explant चे Inoculation येथे केले जाते.
Media चे घटकMS Medium
Sucrose
AgarMyo-inositol
VitaminsPlant Growth Regulators (Auxin,
Cytokinin)
pHयोग्य pH: 5.7–5.8pH
कमी करण्यासाठी: HC।
pHवाढवण्यासाठी: NaOH
ह.