नर्सरी मध्ये आम्ही कुठे नर्सरी टाकायची हे सरांनी सरांनी समजून सांगितले व नर्सरी कशी चालवायची कोणत्या ठिकाणी नर्सरी मध्ये कोणते कोणते रोप घ्यायचे हे सांगितले व कोणते रोप किती लवकर येते हे सांगितले व आम्ही नर्सरी मध्ये चिंचेची झाडे लावली एकूण 350 झाडे लावली व वेगवेगळे रोपे तयार केले व कोकोपीट भरून एक बी लावले त्याचे झाडात रूपांतर किती वेळ व्हायला लागतात हे सांगितले रोप भरायचे सांगितले कोणते रोप किती वेळात येते हे सांगितले कोणते रोप किती महाग आहे हे सांगितले आपल्याला शहरांमध्ये जर नर्सरी टाकायची असली तर आपल्याला शोचे झाड जास्त ठेवावे लागते हे समजून सांगितले ज्या ठिकाणी नर्सरी टाकायची त्या ठिकाणी कोणते झाडे विकू शकतात हे सांगितले
