उद्देश : पावसाचे पाणी मोज यासाठी रेन गॅसज ची रचना व वापर समजणे ते शेतीसाठी हवामापन अभ्यास करण्यासाठी नं ठेवावी लागते.
एखाद्या ठिकाणी ठराविक कालावधीत पडलेल्या पावसाचे प्रमाण मिल्टीमीटर एम एम मध्ये मोजण्यास वर्ष मापन म्हणतात.
रेन गेज म्हणून आपण सिलेंडर समतल माकडी जागा नोंदवही व पेन लिहिण्यासाठी लागते. कलेक्टिंग बाटली बाहेरील कव्हर पाण्याच्या स्केल मोजमाप स्केल ते पाणी एम एम मध्ये मोजले जातात. आज पाऊस किती पडले ते मोजले जातात.
