शेळीचे वजनानुसार आहारशेळीचे वजन = 30 किलो

१) ड्राय मॅटर (Dry Matter) = शरीराच्या वजनाच्या 3%30 × 3 ÷ 100 = 0.9 कि.ग्रॅ. ॥

२) एकूण ड्राय मॅटरचे विभाजनकन्सन्ट्रेट (Concentrate) – 25%0.9 × 25 ÷ 100 = 0.225 कि.ग्रॅ.

चारा – 75%0.9 × 75 ÷ 100 = 0.67 कि.ग्रॅ.

३) चाऱ्याचे विभाजनहिरवा चारा – 75%0.67 × 75 ÷ 100 = 0.50 कि.ग्रॅ.

(अंदाजे)वाळलेला (सुका) चारा – 25%0.67 × 25 ÷ 100 = 0.17 कि.ग्रॅ.

(अंदाजे)४) हिरव्या चाऱ्याचे रूपांतरहिरवा चारा = 0.50 कि.ग्रॅ. × 5 = 2.50 कि.ग्रॅ.५)

सुक्या चाऱ्याचे रूपांतरसुका चारा = 0.11 कि.ग्रॅ. × 5 = 0.55 कि.ग्रॅ.

अमी याचमदेश्वरी का वजन कसे करायचे ही सीख लो

नंतर आम्ही शेळ्यांना मोजून चार दिला ज्याच्यामुळे की त्यांची दूध द्यायची क्षमता चांगली

राहते आणि त्याnch खाद्य प्रमाणात असल्यामुळे त्यांना प्रोब्लेम नाही येत .

आम्ही एक गव्हाण बनवली आहे . जी दोन काप्याची आहे .

हिचा फायदा म्हणजे ह्यामध्ये आपण दोन चार टाकू शकतो .

  1. (वरचा ) झाडपाला टाकण्यासाठी .
  2. (खालचा) मुरघास , हरभरा गुळी, चुरा असलेला चारा टाकण्यासाठी.
  3. .