लागणारे पदार्थ, मैदा 500 ग्रॅम, ईस्ट 5 ग्रॅम, कस्टर्ड पावडर 25 ग्रॅम, साखर 15 ग्रॅम, मीठ 5 ग्रॅम, दूध पावडर 50 ग्रॅम, दूध 250 एम एल, तुटी फुटी वीसम्हणायल आणि बनवायला सुरुवात केली, मैदा चाळून घेतला मैदा घेतला मीठ घेतले तीळ घेतले ते मिक्स केले आणि दूध घेतला आणि मैदा मळाय सुरुवात केली थोडं थोडं दूध टाकत नेव आणि मैदा मळत नेला . मैदा तसाच ठेवला थोड्यावेळासाठी , ते डोनट सारखे केले आणि ते फोन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी, त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये काढले आणि ते थंड होण्यासाठी तसेच ठेवलेले आणि ते कापून घेतले आणि त्याच्यानंतर ते परत वन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी अन त्याच्यामधून काढले आणि टोस झाले तर .

बटर

टोस जसे बनवले तसेच एच पण मटरेल तसंच केल आणि याच्यामध्ये तीळ नाही टाकले आणि जीरा टाकल मैदा मळून घेतला आणि तो थोड्या वेळासाठी तसाच ठेवून दिला त्याच्यानंतर ट्रे ला तेल लावलं आणि मैद्याचे बारीक बारीक ल असे लाडू सारखे बनवले आणि ते ट्रेमध्ये ठेवले हम तो ट्रे ऑन मध्ये ठेवला पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर बटर झाले तयार.