लागणारे पदार्थ, गाजर 10 किलो, दूध सहा लिटर, घी 250 ग्रॅम, इलायची पावडर 30 ग्रॅम, पहिले गाजरांची साल काढली आणि त्याची वजन केले गाजराचे वजन केले आणि आली चे पण आणि ते गाजर चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतले त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यात ते बारीक केलेले गाजर टाकले सहा लिटर दूध टाकले इलायची पावडर टाकली आणि ते हलवत राहायलो जाऊ पर्यंत दुध आटत नाय तोपर्यंत घेतलेली घी टाकली त्याच्यानंतर दूध आटल्यानंतर ते ट्रेमध्ये काढल आणि ते ड्राय मशीन मध्ये ठेवले नऊ तासासाठी. त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले.