(12) RCC कॉलम
RCC कॉलम म्हणजे काय?
सिमेंट काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्या (स्टील) टाकून तयार केलेल्या उभ्या घटकाला RCC कॉलम म्हणतात.
RCC कॉलमचे मुख्य कार्य काय आहे?
इमारतीचा भार भक्कमपणे खाली पाया (Foundation) पर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे.