प्रस्तावना
डोसा खूप चविष्ट असतो.
लागणारे पदार्थ व साहित्य.
उडीद डाळ
तांदूळ
बटाटा
बटर
चीज
तेल
गॅस
मसाला
कांद
पत्रावळी
चटणी भाजकी
नारळ
इतर
मिक्सर चार्ज
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवल ते
पहिले तांदूळ भिजवून घेतले. त्याच्यानंतर ते दळण आणि ते कालवून घेतल आणि ते पीठ भट्टी वरती टाकला आणि गोल अस डोसा तयार केला देशावरती चीज टाकलं बटाटा टाकला आणि डोसा तयार केला त्याच्यानंतर एक पत्रावळी डोसा काढला. पत्रावळी चटणी टाकली आणि ग्राहकांना डोसा विकून टाकला .
कॉस्टिंग
मटरेल वजन दर किंमत
उडीद डाळ 4 किलो 120rs 480.00
तांदूळ 8 किलो 640rs 51.20
बटाटा 5 किलो 20rs 100.
बटर 1 pwk 50rs 50.00
चीज 1pwk 50rs 50.00
तेल 250 किलो 180rs 45.00
गॅस 5 5.00
मसाला 14.20rs 345.00
कांदा 1 किलो 20rs 20.00
पत्रावळी 200 नग 100rs 20.00
चटणी भाजकी 2 किलो 400.00
नारळ 10 नग 30rs 300.00
इतर
मिक्सर चार्जेस 1 युनिट
मजुरी 35 240.00
. . 300.00
. 100.00
. 2201.20
. 10
. 2211.22
773.85
अजून खर्च
55
कस टिकून ठेवाव
हे जास्त वेळ टिकून राहू शकत नाही एक किंवा दोन तास राहू शकत.
.