माहिती
लेथ मशीन हे धातू किंवा इतर पदार्थांच्या वर्कपीसला फिरवून त्यावर विविध प्रकारचे कटिंग व आकार देण्याचे काम करणारे मशीन आहे
.मुख्य भाग:
Headstock – वर्कपीस फिरवण्यासाठी
.Chuck – वर्कपीस पकडण्यासाठी.
Tailstock – वर्कपीसला आधार देण्यासाठी.
Carriage – कटिंग टूल पुढे-मागे नेण्यासाठी.
Tool Post – कटिंग टूल बसवण्यासाठी.
Bed – मशीनचा मजबूत बेस.
Lead Screw – थ्रेडिंगसाठी उपयोगी.
लेथ मशीनवर होणारी कामे
:Turning
Facing
Drilling
Threading
Knurling
Taper turning

