जीरा बटर

पाव तयार करण्याची प्रक्रिया
सर्व साहित्य आवश्यक प्रमाणात मोजून घ्या.
मैदा, मीठ, यीस्ट, कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घेऊन एकत्र करा.
दूध घ्या. त्यामध्ये यीस्ट आणि साखर मिसळा.
हे मिश्रण 10–15 मिनिटे फर्मेंटेशनसाठी ठेवा.
फर्मेंटेशन झाल्यानंतर मैद्यामध्ये बटर घालून चांगले मिक्स करा.
पीठ चांगले मळून डो तयार करा.
डोचे छोटे-छोटे गोळे करून घ्या.
ट्रेला तेल लावून त्यामध्ये गोळे ठेवा आणि दुहेरी फर्मेंटेशनसाठी ठेवा.
त्यानंतर ओव्हन 200°C वर प्रीहीट करा.
150°C वर 10 मिनिटे बेक करा.
नंतर 280°C वर काही मिनिटे बॅक/बेक करा.
पाव कडक/तयार झाल्यानंतर बाहेर काढा.
बाहेर काढल्यानंतर त्यावर पुन्हा घी/बटर लावा.