१) वीज बिलाची माहिती :

वीज बिल म्हणजे आपण वापरलेल्या विद्युत ऊर्जेचे वीज वितरण कंपनीद्वारे आकारले जाणारे बिल होय. घरगुती पंखा, बल्ब, टीव्ही, फ्रिज इत्यादी उपकरणांमुळे वीज वापरली जाते. या विजेचा वापर युनिट (kWh) मध्ये मोजला जातो.वीज बिल काढताना मीटर रीडिंग, वापरलेले युनिट, प्रति युनिट दर, फिक्स चार्ज व इतर लागू शुल्क यांचा विचार केला जातो.

२) वीज बिलातील महत्त्वाचे घटक :

मीटर रीडिंग: मीटरवर दिसणारी एकूण वीज वापराची नोंद.युनिट (Unit): विद्युत ऊर्जेचे मोजमाप. १ युनिट = १ kWh.युनिट चार्ज: वापरलेल्या विजेच्या युनिटनुसार आकारले जाणारे शुल्क.फिक्स चार्ज: वीज जोडणीसाठी आकारले जाणारे ठराविक शुल्क.वीज बिलाची एकूण रक्कम: सर्व लागू शुल्कांची बेरीज.

३. आवश्यक साहित्य व उपकरणेवीज मीटरCalculator (कॅल्क्युलेटर)वीज बिलाचा

4 सूत्रे

वापरलेले युनिट = सध्याचे मीटर रीडिंग − मागील मीटर रीडिंगएकूण वीज बिल = युनिट चार्ज + फिक्स चार्ज + इतर लागू शुल्क

Unit & RupeesUnit Rupees1–

100 ₹ 3.96101–300 ₹ 10.80301–500 ₹ 15.03501–1000 ₹ 17.531000 ₹ 17.53