तेच ला मी सिरीज मध्ये मोटर चेक करणे बॉडी शर्ट वर चालत नसेल तर मग मोटर तोडायला सुरुवात करावे

मोटरचे मागचे पुढचे भाग खोलने नटाने खोलून टाकने खोलून झाल्यानंतर मोटर तोडायला सुरुवात करण्यासाठी मोटर तोडावे लागेल. कटनी तांब्याची कॉइल कापणी

कापून झाल्यानंतर मोटर तोडायला सुरुवात तांबे बाहेर काढले व मजले किती आहे एका वाईट मध्ये 40 आहे . स्टार्टिंग रनिंग ची कॉइल वेगळी काढावे व मोजून त्यांचे वजन झाल्यानंतर वजन240

मोटरची कॉइल गरम करून त्याची गॅस किती आहे ते मोजणी त्याचे गेज.0.7 कॉइल काढल्यानंतर मोटरला चांगले घासावे जेणेकरून आपल्याला वाइंडिंग करण्यासाठी काही अवघड जाऊ नये म्हणून चांगले धुवावे व स्लॉट मधील घाण एक सोने घासून काढणे

नंतर कॉइल बनवणे 40 चे पेपर च माप घेऊन पेपर कट करणे व भरने त्यानंतर कॉलचे बनवलेली तांबे मोटर मध्ये टांबा भरून कनेक्शन करून टाकने कनेक्शन करून झाल्यावर रोटर व फॅन बॉस ते सगळे बसून बसवावे बसवून झाल्यावर मागचे पुढचे भाग जोडून घ्यावे नटाने मोटर फेक झाल्यानंतर मोटरच्या आत पाणी टाकून मोटर चेक करून देणे .