– 1 ला दिवस –

उददेश:- composting शिकने.

साहित्य /साधने:- पाणी, शेण ,ड्रम, कल्चर, कुदळ ,फावडा,पालापाचोळा,लाकड.

विधि: –आज आम्ही कंपोस्टिंग बेड तयार केला. आम्हाला लागणारे साहित्य पाणी ,कुदळ ,फावडा, शेण ,ड्रम ,कल्चर,पालापाचोळा ,लाकड हे सर्व सामग्री घेतले. सर्व प्रथम आम्ही रिकामी जागा शोधली,त्यामध्ये आयत आकारानी दगड लावली, मग त्या आयात आकारामध्ये छोटी छोटी लाकडे टाकले, मग त्याच्यावर पालापाचोळा टाकला, मग त्यामध्ये सुकलेले शेण टाकले, मग त्याच्यावर पातळ शेण टाकले आणि त्याच्यावर तयार केलेले खत त्याच्या वर टाकले, मग नंतर परत ओले शेण टाकले आणि मधोमध दोन खड्डे केले त्या खड्ड्यात कल्चर टाकले आणि तो खड्डा ओल्या शेणाने बुजवला. थेरी :- कार्बन डाय-ऑक्साइड

!

/ /

प्राणी. ——- झाड

माहिती:- कार्बन डाय-ऑक्साइड हवेतून व प्रदूषणात झाडाला मिळतो, प्राणी झाडांचे पान व फळ खातात आणि परत कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडतात. परत हवेत मिसळतात परत परत तिच क्रिया होते यालाच चक्र असे म्हणतात.

2 रा दिवस

उद्देश :-कल्चर बनवायल शिकणे ..