उद्देश -खारी अपको पसंत आती है और खाली की महाग बहुत आती है

साधन- बेलन ओवन रोमाल चाकू

साहित्य- मैदा

विधी 500 ग्रॅम मैदा लेने का फिर तूप 110 ग्रॅम लेनेका और नमक दहा ग्रॅम लेने का हमने मैदान हमने मैदा नमक और थंडा पाणी लेकर मिक्स कर ना मिक्स कर के उसके ऊपर पाच मिनिट रुमाल रखने का रुमाल निकाल कर उस्को तीन-चार बार बेलन से चपटा करनेका और गडी मारणार तीन-चार बार फिर चटपटा और का चाकू से आयताकार जे से कटणा फिर कट करके ओवन मे रखना खारी तयार होगी।

नानकेठ बनवण्यासाठी मैदा , डालदा , शुगर , फूड कलर अश्या प्रकारे साहित्य लागल . पहिल्यांदा मैदा घेतला . व कडईत डालदा टाकून गॅस वर त्याचा पाक केला . नंतर मैदात टाकला . त्यात शुगर पावडर टाकून त्यात करल टाकला . व त्याचे नानाकेट च्या आकारे त्याचा गोल बनवला . व ओवण मध्ये ठेवला .

पाव बनवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा मैदा , ईस्ट , tower पावडर , मीठ ,तेल , या गोष्ट लागल्या . नंतर आम्ही मीठ आणि ईस्ट यकत्र केल . आणि त्यात मैदा टाकून त्याचा गोल बनवला . थोड्या वेळाने त्यात तेल टाकून अजून त्याला मिक्स केल . व ते फरमेटेंशन साठी ठेवल . व नंतर त्याचे गोळे केले परत फरमेटेंशन साठी ठेवल . व ओवण मध्ये ठेवल .

खारी बनवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा मैदा , डालदा , मीठ ही साहित्य घेतल . त्यानंतर मैदा . व नंतर मीठ टाकल व त्याला चांगल्या प्रकारे त्याला मळून घेतल . व त्याला १० मिनिट त्याच्यावर कापड टाकल . व ते लाटून घेतलयावर त्याच्यावर डालदा हलक्या हातानी पासरवळ आणि व त्याला तीन चार प्रकारे घड्या मारल्या अस तीन चार वेळा केल शेवटी त्याचे लाटून पसरून घेतल आणि त्याचे आयात आकाराचे तुकडे केले . व ओवण मध्ये ठेवल.

Cake

उद्देश:-केक बनवायला शिकने.

सामान:-मैदा,पिठी साखर,कोको पावडर,बेकींग सोडा,दुध.

विधि:-100gmमैदा,100gmपिठी साखर,30gmकोको पावडर,3gmबेकींग सोडा, हे सर्व एका पातेल्यात घ्यायचं त्या पातेल्यात अर्धा लिटर दूध टाकून मिक्स करायचं. मग चमच्याने नीट घट्ट करायचं घट्ट झाल्यावर ओव्हन मध्ये ठेवायचं. अर्ध्या तासानं बाहेर काढायचं.झाला तुमचा केक मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.

=काँस्टिंग=

अ.नु. मटेरियल वजन दर/kg किंमत

  1. मैदा 150gm 30kg 4.50/-

2. पिठीसाखर 120gm 44kg 5.28/-

3. बेकिंग पावडर 6gm 350kg 2.10/-

4. बटर 20gm 46rs/100gm 9.20/-

5. बेकिंग सोडा 3gm 100kg 0.30/-

6. कोको पावडर 30gm 285rs/1kg 8.55/-

7.दूध 80ml 40rs/liter 3.20/

मजुरी=25/. एकूण=37.41