बीज प्रक्रिया
साहित्य -पाणी मग मिरची -पहिल रोप पाण्यात ठेवले
कृती :- Definitely हातात छोटेश रोप घेतले आणि जे प्लॅस्टिक पिशीवीत माती घेतली मातीत खडा केला खंडात मिरचीची रोपे लावली .
मिरची चे आजूबाजूला हाताने हळूच माती दाबली .मिरचीचे रोपेचे भोवती मगाने सावकाश पाणी सोडल
काळजी – हेंन्ड गलकोंज 2. सेपटीबुट 3. रोप तुटली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे
प्रॅक्टिकलचे नाव -शेतातील तण नियंत्रण करणे
कृती :-
साहित्य -खुरपे रसायन -mara 71 ozon फवारणी -1 खुरपणी -खुरपे शेतात ,खुरपणी साठि खुरपे हे एक शेतातील साधन आहे ,तंण काढाणे साठि हा पिवळेचा एक भाग आहे ,
परंतु खुरपे याला धारदार पाते नसते .झाडामधील गवत काढणेसाठी उपयोग करतात खुरपे हे लोखंड पासून बनवले आहे ,
एक शेतातील अवजार आहे .
2 ,रसायन फवारणी – शेंद्रिय आणि रासायनिक खताचा वापर अधिक होतो ,
ताणाचे वाढीस पोषक वातावरण पाहिजे लागवडी नंतर पीक वाढीच एक तृतीयश काळ हा अतिसदनशील मानला जातो ,
3 काळजी – तण नाशके वापरताना घ्यायची काळजी
1-विविध पिकासाठी शिफारस केली तण नाशके योग प्रमाणात वापरावी
2-तण नाशके खेरीदी करताना अतींम वापरायची मुदत तपासवी मुदत संपलेली तण नाशके वापरू नये ,
प्रॅक्टिकल चे नाव -5 पिकाला पाणी देणाचे पद्धती
1-पाटणी पाणी देणे
पाणी जास्त वाया जाते
मेहनत जास्त लागते
2-ठिबक सिंचन
झाडाचे खोडा पाशी पाणी ठेंब ठेंब पडत राहते
पाणेची बचत होते
पाण्यात विरघळणारी खते देता येतात ,
खर्च जास्त होतो
3- तुषार सिंचन
पाणी पावसा सारखे किवा फवारण्या सारखे पडते पाणेची बचत होते
काही किडी पासून संरक्षण
हवा जास्त असेल तर पाणी वाया जात
विदारव खते देत येत नाहीत
प्रॅक्टिकल चे क्. 6
उद्देश – वनस्पती प्रसार पद्धतीचा अभ्यास करणे
साहित्य – कोकोपीठ ,सिडिलिनग ट्रे ,मिरची ,बिया पुसा जाव्याला
कृती – 1 सर्व प्रथम लागणारे साहित्य
- ट्रे त कोकोपीट टाकले
- नंतर मिरचीचे बिया टाकली आणि त्यवार परत कोकोपिट टाकले
- अशा रीतीने एकूण सहा ट्रे भरले
काळजी -सिडिलीग ट्रे स्वच्छ धुवून घेतले आसवे B. तयार कोकोपीट घ्यावे बियाणाचे हाताने सिडलिंग ट्रे मध्ये रोपण करावे सिडलिंग ट्रे निट धरावा.
निरीक्षण
(१) पाचर कलम;-पाचर कलम हे आब्याच्या झाडावर केल जात. सुरुवातीला मातृ वृक्षाची फांदी कट करावी ज्या फांदीवर कलम करायच आहे त्या फांदीच्या मध्ये छेद घ्यावा. दुसरी फांदी v आकारात कापावी . फांदित v आकाराची फांदी अडकवली.
(२) गुटी कलम:-गुटी कलम जास्वंद डाळींब इ झाडावर केले जाते गुटी कलम करताना इंच झाडाच्या फांदीच्या साल काढून घेतले.
(३) दाब कलम:-दाब कलम हे पेरूच्या झाडावर केल जात. दाब कलम करताना जमिनी लगतची फांदी घ्यावी त्या फांदीचा ३तृती याश भाग कट आहे.
प्रॅक्टिकल चे नाव:-क्र ७. कीड आणि रोग असलेले पानाचे नमुने गोळा करणे
साहित्य :- पिशवी वही पेन झाडाची पानं
निरीक्षण :-(१) झाड -आंबा पान पांढर असत .पानाच्या मद्याभगी पान पिवळे पडून पान जळणे . झाडावर कीड आणि रोग होतात.
निरीक्षण :-(२) झाड -जांभुळ चे पानाला काळे डाग आहेत. पानाला किडणे खाले आहे. पानावर पिवळे टिपके आहेत.झाड शेवगा
निरीक्षण : शेवागाच्या पानावर पिवळे काळे टी बकें पडल आहेत.
प्रॅक्टिकल चे नाव:-क्र ९.
(१) कांदा पिकाची बिज प्रकिया करणे
साहित्य :-कांदा बी m४ ५पावडर. इ
कृती:-(१) सुरुवातीला लागणारे साहित्य गोळा कारणे
(२) त्या नंतर हाताने हेडगलोज घालून कांदाचा बी m ४५ पावडर टाकली.
फायदे :-(१) उगवण क्षमता वाढते.
. (२) पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
. (३) पिक चागल येते.
प्रॅक्टिकल चे नाव. क्र १०. फावरणा चे तयार करणे
साहित्य :-पंप मास्क droggan supor gribrelie arid lmicloprild.
कृती :-
. (१) पंप धुवून घेणे.
. (२) १०लीटर पाणी -droggan १ली -२ml lmidachlo -१ली
.
काळजी :-फवार ताना मास्क किंवा हात रुमाल तोडला बाधा व फवरता ना वारा सावकाश असतां नी फावरणी केली पाहिजे. पाऊस असल्यावर फवारणी करू नये.
प्रॅक्टिकल चे नाव: क्र.11
प्राण्याच्या अघाचे वजन काढणे.
सहित्य :-वजन काटा मीटर टेप सेटी मीटर
कृती :-गायच वजन करताना पहिल्यांदा मीटर टेप घेतला मग सेटीमीटर मध्ये गायचा छातीचा घेर २००cm लाबी २१५cm इतकी असते.
सूत्र :-
उद्देश :-प्राण्यांचे अंगाचे वजण काढणे
साहित्य :-वजण काटा मीटर टेप दोरी
कृती :-शेळीचे वजन करताना वजन काटा घेतला दोरी घेतली त्या दोरीला शेळीच्या मागच्या व पुढच्या पायाला दोरी घंट बांधली नंतर शेळीच वजन केल मोठ्या शेळीच वजन 44 आणि लहान शेळीच वजन 26किलो इतक आले
प्रॅक्टिकल क्र 12
पाटलाच्या पोल्ट्री शेडमध्ये 26 9 2020 रोजी सरासरी वजन 1.225gm आहे जे की मागील 7दिवसांआधी 0. 900 ग्रॅम होतेपाटलाच्या नोंदणी नुसार त्यांना 500कोंबड्यांसाठी एकूण 390kg खाद्य लागले आहे तर fcr कितीआणि एका कोंबडीला त्या आठवड्याच्या खर्च किती आणि 26 तारखेला एका कोंबडीली ची किंमत किती
सरासरी वजन=1.225gm
7 दिवस आधी=0.900gm
ऐकून कोंबड्या=500
खाद्य=390kg
1 कोंबडीचे वाढलेले वजन=1.225 0.900 =355gm
500 कोंबडीचे वाढलेले वजन
0.355 गुणिले चिन्ह 500
=177.5
=590
177.5
F. C. R =2.19
प्रॅक्टिकल क्रमांक 13
उद्देश:-1 प्राण्यांना ओळखणे शिकवणे
2 विविध पद्धतीचा अभ्यास करणे
निरीक्षण :-
1 गोंधने :- गोधण्याची शाही आणि पेन याचा वापर केला जातो
2 ट्रॅग मारणे :- मशीनचा वापर केला जातो
3 पॅच मारणे:- लोह आणि तांब्याचे प्लेटवर नंबर किंवा अक्षर लिहितात हा प्लेट गरम करून शरीरावर मानतात
प्रॅक्टिकल क्रमांक 14
प्रात्यक्षिकाची नावं :- मशणीच्या आणि हाताच्या साह्याने दूध काढणे
उद्देश:-1 दूध काढणे शिकावे
साहित्य:-solar ruillking mahine notebook poem etc
निरीक्षण :- सेल्को कंपनी solarmuil king machine आहेsolur paned जोडले आहे चालू बंद करण्यासाठीsaitch आहे सूर्यापासून येणारी ऊर्जा बॅटरी साठवली जाते 15 लिटरची आहे दाब300 पर्यंत केला पाहिजे
उपयोग:-1 दूध लवकर काढता येतात
2 गाईला त्रास होत नाही
3 वेळेची बचत होते.
प्रॅक्टिकल क्रमांक 15
प्रत्यक्षिक:- प्राण्याचे तापमान मोजणे
साहित्य :- थर्मामीटर वही पेन इ
कृती:-1 सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केली
2 गाईचे तापमान मोजायला सुरुवात केली
प्रॅक्टिकल क्रमांक 16
प्रात्यक्षिक :-गोठ्यातील नोंदीच्या अभ्यास करणे