माझा प्रोजेक्ट आहे पॉलिहाउस 

पॉलिहास  चे महत्व  ;

                                              पॉलिहाउस हे वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी        तयार केलेले घर होय . या मध्ये आपल्याला हवामान कमी जास्त करता येते .     व आपल्याला आपल्या आवडी नुसार पिक घेता येते . आणि कोणता हि ऋतू मध्ये .

                       पॉलीहाउस   मध्ये आपण पालेभाज्या चे उत्पन्न घेता येते .      पॉलिहाउस  मध्ये पाण्याचे बाष्पीभवन कमी होते ,म्हणून पाणी कमी लागते. पॉलिहउस  मधील पिक जास्त कोणताही रोगाला बळी पडत नाही .