Author: Jaydip Vidhate

शेती विभाग -पाॅली हाऊस

1) परिचय पॉलीहाऊस म्हणजे पारदर्शक पॉलीथिन (UV Stabilized Poly Film) ने झाकलेली संरक्षित शेतीची रचना होय. यामध्ये तापमान, आर्द्रता, प्रकाश, पाणी आणि वायुवीजन यांचे नियंत्रण करून पिकांची वाढ चांगली केली जाते. यामुळे वर्षभर...

Read More

हाताच्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी

पेरणी यंत्राच्या साहाय्याने पीक लावणे : पेरणी यंत्राच्या साहाय्याने पीक राजमा हे पीक लावून राजमा पेरणी यंत्राच्या साहाय्याने लावले. पेरणी यंत्र हे आपल्या शेतात बरोबर क्षेत्रफळाच्या सहाय्याने.माप घेऊन राजमा हे बी पेरले व पेरणी...

Read More

शेती विभाग – लॅब स्किल्स

माती नमुना गोळा करणेशेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून 15–20 सेमी खोलीपर्यंत माती घ्यावी.सर्व नमुने एकत्र करून मिश्र नमुना तयार करावा.स्वच्छ पिशवीत भरून लेबल लावून प्रयोगशाळेत पाठवावा. माती परीक्षण (pH, NPK)pH: माती आम्लीय, क्षारीय...

Read More

शेती विभाग – माती परीक्षण

Soil Testing (मृदा परीक्षण) : मातीची सुपीकता, गुणवत्ता, pH व अन्नद्रव्यांची तपासणी केली जाते.Soil Testing मध्ये N, P, K, OC, EC आणि pH हे घटक तपासले जातात. N – NitrogenP – PhosphorusK – PotassiumOC – Organic CarbonEC –...

Read More

शेती विभाग – गाय पालन

1. परिचय व महत्त्व गाय पालन हा शेतीला पूरक आणि फायदेशीर व्यवसाय आहे.दूध, शेण व गोमूत्र यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते.शेणाचा उपयोग सेंद्रिय खत व बायोगॅस निर्मितीसाठी होतो. �Animal Husbandry & Dairying Dept. +12. २.जातीची...

Read More
  • 1
  • 2