इलेक्ट्रिकल
सोलर पॅनल लोड काढणे प्रस्तावना :सोलर पॅनलद्वारे विद्युत ऊर्जा तयार केली जाते. घरातील किंवा इतर उपकरणांचा एकूण विद्युत लोड मोजून त्यानुसार सोलर पॅनल, इन्व्हर्टर व बॅटरीची क्षमता ठरवली जाते. उद्देश :सोलर पॅनलवर जोडल्या जाणाऱ्या...
Read More