Author: Sangita Shid

चिंच, खजूर सॉस

साहित्य = चिंच खजूर, साखर, मीठ, काळ मीठ, लाल मिरची, गरम मसाला, चाट मसाला, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेनझाईड इ. कृती = पहिल्यांदा आम्ही चिंच व खजूर साफ केले. नंतर वजन करून घेतले. नंतर चिंच व खजूर हे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन...

Read More

आवळा ज्यूस

साहित्य = आवळे, सोडियम बेनझॉइड, पोटॅशियम मेटाबाय, सल्फाईड, सायट्रिक ऍसिड इ. कृती = पहिल्यांदा आम्ही आवळे साफ करून घेतले. नंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले. मोठे आवळे हे किसणीने किसून घेतले. सर्व आवळे किसून झाले. नंतर किसलेले आवळे...

Read More

आवळा सुपारी

साहित्य = आवळे, जिरी, हिंग, ओवा, मीठ काळे मीठ, काळीमिरी इ. कृती = पहिल्यांदा आवळे निवडून घेतले. व खराब बाजूला काढले. नंतर एका टोपामध्ये पाणी घेऊन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले. नंतर मग चांगले आवळे त्या पाण्यामध्ये घातले. आवळे उकडून...

Read More

मोरिंगा शेव

साहित्य = बेसन पीठ ,मीठ, हळद पावडर, मोरिंगा पावडर ,तेल इ. कृती = प्रथम बेसन पीठ चाळून घेणे. ते एका पात्रामध्ये घेणे.नंतर त्यामध्ये मीठ घातले. मग हळद पावडर व मोरिंगा पावडर घातली. हे सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ मळून घेतले....

Read More

शेंगदाणा लाडू

साहित्य = 1. शेंगदाणे . 2. गुळ . कृती = पहिल्यांदा आम्ही शेंगदाणे साफ केले. नंतर शेंगदाणे भाजून घेतले. थंड झाल्यावर साली काढून घेतल्या. मग शेंगदाणे चांगले साफ करून घेतले. नंतर शेंगदाणे व गूळ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून...

Read More