Author: Sangita Shid

पिझ्झा

साहित्य = मैदा, साखर, यीस्ट, मीठ, बटर, मिरची, ढोबळी, कांदा, चीज सॉस, चाट मसाला, ओरेगणो इ. कृती = पहिल्यांदा आम्ही मैदा पीठ चाळून घेतले. नंतर त्यामध्ये मीठ घातले. नंतर पिठीसाखर व यीस्ट हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतले. मग त्या...

Read More

केक

साहित्य = चॉकलेट प्रीमिक्स,तेल, व्हॅनिला इसेन्स, वीप क्रीम, साखर, साखर बॉल्स इ. कृती = पहिल्यांदा चॉकलेट प्रीमिकस आणि पाणी 200ml घालून एकजीव करून घ्यायचे, मग परत तेल 10ml घालून परत एकजीव करून घ्यायचं. आणि contenet घेऊन त्याला...

Read More

ठेकवा

साहित्य = गव्हाचे पीठ, मैदा, गूळ,बडीसेफ,रवा,घी,तेल,इलायची पावडर, इ. कृती = पहिल्यांदा गव्हाचे पीठ चाळून घेतले. नंतर मैदा घेतला. त्यामध्ये थोडे मीठ घातले. नंतर त्यामध्ये गूळ घातला. व इलायची पावडर, रवा घातला. नंतर मिक्सरमध्ये...

Read More

व्हेज पफ

साहित्य = मैदा,कस्टर पावडर,साखर, मीठ ,दूध, डालडा इत्यादी. कृती = पहिल्यांदा आम्ही मैदा चाळून घेतला. नंतर त्यामध्ये मीठ घातले. व पिठीसाखर घातली. नंतर कस्टर पावडर घातली .मग डालडा गरम करून त्या पिठामध्ये घालून घेतले. मग पिठामध्ये...

Read More

बाजरी लाडू

साहित्य = बाजरीचे पीठ, मगज बी, जवस, तीळ, इलायची पावडर, . गुळ, तूप इत्यादी. कृती. = पहिल्यांदा बाजरीचे पीठ भाजून घेणे. त्याला चांगले तपकिरी कलर येईपर्यंत भाजणे. नंतर जवळ, तीळ व मगज बी भाजणे. नंतर मिक्सरला बारीक करून घेणे. मग...

Read More