भाजणीची चकली
साहित्य = तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ, मुगडाळ, जिरे, भाजणीचे पीठ, मिरची पावडर, हळद, ओवा, पांढरे तीळ, तेल इ. कृती = पहिल्यांदा आम्ही तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, मुगडाळ, व जिरी हे सर्व भाजून घेतले. नंतर थंड झाल्यावर दळून आणले. मग नंतर...
Read More