शेंगदाणा चिक्की
साहित्य = शेंगदाणे, गुळ, ग्लुकोज ,डालडा. कृती = पहिल्यांदा आम्ही शेंगदाणे साफ केले. नंतर शेंगदाणे भाजून घेतले. थोडे थंड झाल्यावर साली काढून घेतल्या. मग शेंगदाणे चांगले साफ करून घेतले. नंतर आम्ही गॅस चालू केला. एक कढई ठेवून...
Read More