ELECTRICAL

बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.

व्होल्टेज कंट्रोल करणे

जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा मला समजल जस व्होल्टेज पाहिजेल तस आपण व्होल्टेज देऊ शकतो.

लेवल ट्युब

एखाद्या बिल्डिंग चे किंवा घराची लेव्हल जर काढायची असेल.तर लेवल त्युबी चा वापर करतात.हे कळलं उतरावर्ती घर बांधायचं असेल. तर लेवल ट्युब ने लेवल काढता येते.हे मला समजल. लेवल ट्युब मध्ये येर किंवा बुडबुडे नसावेत असेल तर लेवल होणार नाही.

वायर गेज मोजणे

जर आपल्याला एखाद्या वायर ची साइज मोजायची असेलतर आपण वायर गेज ने मोजू शकतो.नेहमी वायर गेज चा वापर करावा. व वयरची साईज आपण गेज मध्ये व mm मध्ये पण मोजू शकतो.हे समजल.

ELECTRICAL WIRING

इलेक्ट्रिकल वायर सर्किट प्रत्येक वायरचा कार्य वर्गीकरण करण्यास मदत करतो, रंग कोडींग पालन करा. भारतात वायर RGB मोड मध्ये म्हणतात लाल- हिरवा – निळा आहेत. या RGB वायरचे विविध कार्ये आहेत.

वायरचे प्रकार :

  1. लाल वायर
  2. निळा वायर
  3. हिरवी वायर

लाल – लाल वायर फेज (phase) ला प्रतिसाद आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. हि वायर लाईव्ह (Live) वायर आहे जी कोठल्या हि दुसरया लाल किव्हा निळ्या वायरला जोडता येणार नाही. लाल wire हि कुठल्या तरी switch leg मधी वापर करतात. Switch leg हि वायर आहे जी खालच्या टर्मिनल मधून येते आणि जेव्हा Switch चालू करतो तेव्हा गरम होते. हीच तो leg आहे जो लोड बंद चालू करतो.

निळा– निळी वायर इलेक्ट्रिकल सर्किट ची neutral वायरआहे . हि neutral वायर neutral bus bar ला कनेक्ट करतात इलेक्ट्रिकल पॅनल मधे. निळी वायर हि निळी वायरलाच जोडावी लागती आणि दुसऱ्या कुठल्या वायरला जोडता येत नाही. निळी वायर हि neutral वायर असल्या मुले त्यात करंट नसते. ती जास्त करून असुंतुलित लोड घेते. तयामुळे त्याला आपण return current म्हणतो. रिटर्न करंट हे इलेक्ट्रिसिटी/करंट इलेक्ट्रिकल बोर्ड/पॅनल मधे परत जातो.

हिरवा – हिरवी वायर हि जमिनीत असते अर्थिंग इलेक्ट्रिक सर्किट साठी. हिरवी वायर हि हिरव्या वायर लाच लावायची असते ( दुसऱ्या कुठल्याही वायर ला नाही). जमिनीत अर्थिंग (Earthing) साठी वायर हि करंट किव्हा लाईट साठी नाही असत. हिरवी वायर हि सॉकेट साठी असते. सॉकेट हे AC ,geyser ,टीव्ही ,micorwave ईत्यादी. जास्त करून बटनांन २ वायर असतात. Neutral आणि Phase.

प्राण्यांचे तापमान घेणे.

उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे.

साहित्य :- थर्मामीटर ,हात मोजी, कोदवही पेन,

कृती:- पहिल्या आम्ही गोठ्यात गेलो आणि तापमान

.१) उरमानीबादी ब बकरीची तापमान घेतले.तर -९९-२.f इतके आहे.

२) सोजत शेळी चे तापमान -१०१’.५’f एवढे आहे.

३) सपना सेवेची तापमान १००.९’f

४) संगमनेरी शेळीचे तापमान १०१.६’f

५) सांनेन शेळीचे तापमान १००.१५ f

६) खडकी शेळीचे तापमान १००.१५’f

७) निरज बोकडाचे तापमान १०२.३’ f

काळजी :-

१) शेळ्यांना त्रास नाही झाला पाहिजे.

२) तापमान घेतांना हात मोजे वापरावे.

निरिक्षण :-

तापमान घेतीना बकरी जास्त वेळ स्थिर राहत नाही

वीज बिल

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे 

आवश्यक साहित्य : 

    ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई. 

प्रक्रिया 

१) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . 

२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. 

३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . 

४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . 

वीज बिलचे फायदे :

१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.

२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.

३) वीज बिल कस काढत ते कळते.

उदा .

उपकरण : कूलर

वॉल्ट : ४५०

नग : १

वेळ : ८

सुत्र :

     युनिट   =  नग x वॉल्ट x वेळ

                 ———————–

                       १०००

              =    १ x ४५० x ८

                 ——————-

                      १०००

             =    ३.६ युनिट

अ. क्रउपकरणांचे नावनगउपकरणांचे व्होल्टेज               ( V )प्रतिदिन उपकरण वापरण्याचं वेळ       ( T )प्रतिदिन युनिट
      ( U )
१.कूलर४५० ३.६
२.पंखा७०२०२.८
३.बल्ब१५१४०.०३
४.टीव्ही२५०१०२.५
५.मिक्सर७६०

Ekun yunit

प्लेट अर्थिंग AND SEL AANI BAYTARI

आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,प्लेट अर्थिंगआपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,सेल आणि बॅटरीसेल आपण आपल्या टॉर्च साठी वापरतो.आपल्याला प्रकाश भेटतो आपण घड्याळल सेल वापरतो.हे मला समजल खूप यंत्राला आपण सेल वापरतो. व बॅटरी आपण आपल्या बाईक मध्ये वापरतो.कार मध्ये वापरतो.हे मला समजल सोलर पॅनल ला वापरतो. बॅटरी मध्ये आपण वीज साठून परत वापरू शकतो.हे मला समजल,

डम्पी लेवल

डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.

प्लेन् टेबल सरक्षन

उद्देश: प्लेन टेबल उपकरनका प्रयोग प्रयोग करके विभिन्न आयामो समस्त एक निश्चित रायात का माना चीज बनाना

आवश्कता :प्लेन टेबल उपकरन् दर्श रेखक रुलर पेन्सिल रोड ओरेखेंण पेपर पिन 30 मी टेप लेव्हल ट्यूब स्पिरिट लेव्हल

प्रक्रिया:(१)सर्व प्रतजाम श्री के आय एम का निर्धारण की जयपुरे शेत्र मे दम कर देखे की प्लेन टेबल उपकरण को कहा स्थापित किया जा सकता है

(२) प्लेन टेबल को स्थापित कीजिए

* सर्वप्रथम सुरु का अनुमान लगाये

  • *मापन शेठ तथा तथाससर्व क्षेत्र क्षेत्र के सर्वजीत् आकारिक यानुसार उपक्रम पैसा का चयन कीजिए
  • (३)एक pब्रिक का चयन कीजिए जा के देख के जाने वाले सभी को स्थपित कर लो
  • (४)असं स्थान पर मानचित्र प्राप्त करने के लिए abcd को जोडे

टॉप पिन जोडणे

उद्दादेश:- प्लग पिन टॉप कसा जोडायचा ते शिकणे
आवश्यक साहित्य
इलेक्ट्रिकल चाकू
३०० मीमी स्टील फॉर्म
प्लग
१५० मिमी लांब गोलाकार टोक
बळबसह चाचणी दिया.
पी व्ही सी केबल उकोर ३ पिन सॉकेट
कृती कटरने पहिली वायर सोलून n.l अर्थिग ३ कोर मद्ये जोडणे व सुकू लावून ताईत पॅक केली अशा प्रकारे मी टॉप पिन जोडली पिनला कलार नुसार व फेज न्युत्रल अर्थिंग जश्यास नसे लावावे .
प्रक्रिया :- १ प्लग पिन टॉपचे संपर्क कव्हर काढून टाकत आहे.
सोकेटचरील केबल कल्प सेल करा
चाकूच्या मदतीने केवलचे टोक आवश्यक आहेत. लांबिपत्रत सोलून घ्या

गोठ्याच्या बॅक साईड ला पायरी बनवणे

गोठ्याच्या बॅक साईड ला पायरी बनवणे

November 30, 2021

शेळी पालन

शेळी पालन

December 3, 2021

बिजागरी व त्यांचा उपयोग

बिजागरी व त्यांचा उपयोग

December 14, 2021

Agriculture Daily Dairy

February 19, 2020

SHARE:PREVIOUSप्लेट अर्थगNEXTडिझल इंजन

RELATED POSTS

गोठ्याच्या बॅक साईड ला पायरी बनवणे

गोठ्याच्या बॅक साईड ला पायरी बनवणे

November 30, 2021

शेळी पालन

शेळी पालन

December 3, 2021

बिजागरी व त्यांचा उपयोग

बिजागरी व त्यांचा उपयोग

December 14, 2021

Agriculture Daily Dairy

February 19, 2020