Mar 2,2023

Student name :- dinesh dilip papde

विभागाचे नाव:- ऊर्जा आणि पर्यावरण

विभागाचे प्रमुख:- कैलास जाधव सर

साथ देणार याची नावे :- 1)ओम काले, 2)रोहिदास दुमादा,3) सुदाम वरठा,

उद्देश :- नवीन बिल्डिंग बांधण्यात आली होती म्हणून तिकडे नवीन वायरिंग करण्यात ची आवश्यकता आहे

साहित्य:- स्क्रू ड्रायव्हर,पक्कड, बोल पेन हॅमर, मीटर टेप,लाईन दोरी,मल्टीमीटर, लेव्हल टूप, गेरू

मटेरियल:- वायर, बोर्ड, स्विच, टाय, पट्टी, एंलसुलेसन टेप, इस्क्रू, राउंड प्लग, सॉकेट, इंडिकेटर, होल्डर,

कृती:- पट्टी फिटिंग

  1. सर्वात आधी आम्ही सर्वे आणि निरीक्षण केले

2. त्याच्यानंतर मॅडमला विचारलं तुम्हाला कुठे कुठे पॉईंट्स पाहिजेत ते

3. त्याच्यानंतर रूमची मोजमापणी केली

4. C,p, m चाट तयार करून घेतला आणि डायग्राम काढले

5. मटरेल लिस्ट तयार केली

6. आणि गावातून तीन कोटेशन काढून आणले आणि त्याच्यानंतर आम्ही जे योग्य कोटेशन वाटले तिथे जा पक्क केलं

7. गावातून मटरेल घेऊन आले आणि मटेरियल चेक केला मटरेल बरोबर आणले की नाही ते

8. त्याच्यानंतर लाईन दोरी मार्किंग करून घेतली

9 व पट्टी ठोकून घेतली

10 वायरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतल्या

11 बोर्ड मध्ये स्विच फिट करून घेतले

12. बोर्ड वायरिंग जोडून घेणे

13. मेन सप्लाय कनेक्शन करणे डीपी बसवणे

14. फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेणे

अनुभव:- इलेक्ट्रिक वायर समजून घेतली व वायरिंग करायचे कलर कोड समजून घेणे कलर कोड मध्ये वायरिंग करणे

इलेक्ट्रिक वायरिंग समजले तसेच प्लग तीन सॉकेट जोडणे शिकलो

costing

कृती :- कन्सिल फिटिंग

  1. सर्वात पहिले आम्ही गावातून पाईप आणले
  2. नंतर आम्ही कुठे कुठे फोन घ्यायचे ते ठरवले
  3. आणि नंतर आम्ही स्लॅब भरणे वेडी त्यावेळी जाऊन आम्ही आम्ही जाऊन पाईप बसवले
  4. नंतर आम्ही प्लास्टर झाल्याच्या अगोदर आम्ही त्याच्यामध्ये दुसरे पाईप जोडून घेतले
  5. आम्ही जे पॉईंट काढले ते बोलले होते ते ओपन करून घेणे
  6. पीएम चाटनुसार आमचं काम चालू होते
  7. गावातून सर्व साहित्य आणले होते
  8. नंतर आम्ही वायरिंग करायला सुरुवात केली
  9. वायरिंग केली आणि बोर्ड भरले
  10. आणि आमचं काम पूर्ण झाले आम्ही तिथली स्वच्छता केली
  11. आणि नंतर आम्ही टेस्टिंग केली सर्व कनेक्शन चालू होते
  12. आणि आम्ही त्याची पोस्टिंग काढली

अनुभव:- मला कन्सिल वायरिंग करायला शिकायला भेटली

अशाप्रकारे पाईप टाकून त्याच्यामध्ये वायर ओढायची ते समजले

patti fiting :- 50 रुपये पॉइंट

canshil फितीनग:- 100 point

costing:-१५०२५ रुपये

मजुरी :- २७०० रुपये

एकूण खर्च :- 17725 रुपये

कोटेशन काढताना

लेवल काढतांना

.पट्टी टोकताना

डायग्राम

वायरिंग करताना

बिल