पाव
साहित्य :- मैदा , यीस्ट , साखर , मीठ , ब्रेड इम्प्रुअर , तेल
कृती:- 1. पहिलं मैदा , मीठ , साखर , ब्रेड इम्प्रुअर , हे मिक्स करून घेणे .
2. मैदा मध्ये पाणी टाकून मळून घेणे .
3. मिक्स करून मैद्यामध्ये टाकणे.
4. पाणी टाकून पीठ मळून घेणे.
5. मळून घेतलेले पीठ फर्मेंटेशन साठी ठेवावे.
6. फर्मिटेशन टेशन झाल्यानंतर गोल आकारात गोळे करून घेणे.
7. सर्व गोळे ट्रेमध्ये दहा मिनिट झाकून ठेवावे.
8. दहा मिनिटानंतर सर्व ट्रे ओव्हन मध्ये 280°c मध्ये ठेवावे.
9. ओव्हन झाल्यानंतर पावांना तेल लावून घ्यावे.
चिंच खजूर सौस
सहित्य :-
1.चिंच
2.खजूर
3.साकर
4.काळ मीठ
5.साधे मीठ
6.लाल मिरची पावडर
7.गरम मसाला
8.सायट्रीक अॅसिड
9.सोडियम बेञ्झॉईड
10.गॅस
11.मिक्सर चार्ज
12.चॅट मसाला .
कृती :–
1.चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
2.चिंच धुन घेणे.
3.चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
4.मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
5.चाळणीने चिंच चाळून घेणे.
6.तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
7.सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.
लाडू
साहित्य –
शेंगदाणे, गुळ, तूप
कृती –
1.शेंगदाणे निवडून घेणे.
2.निवडून घेतल्या नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजून घेतल्या नंतर मिक्सर मध्ये वाटून घेणे.
4.त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
5.मिक्स केल्या नंतर परत मिक्सर मध्ये वाटून घेणे.
6.वाटून घेतल्या नंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
7.लाडू तयार झाल्या नंतर पॅकिंग करून ठेवणे.
costing:-
मटेरियल | वजन | दर/kg | किंमत | |
1. | 2kg | 130 | 60RS | |
2. | 1kg | 45 | 45RS | |
3. | 10kg | 600 | 6RS | |
4. | 30gm | 1800RS 19kg | 2RS | |
5. | 1/2 unit | 10RS-11unit | 2.84RS | |
320.84RS | ||||
112.29 +320.84 | ||||
total = | 433.13R |
पिझ्झा
साहित्य:-
1.मैदा
2.यीस्ट
3. साखर
4. मीठ
कृती:-
1.पहिलं मैदा घेतला .
2.मग साखर आणि यीस्ट कोंभट पाण्यात मिक्स करा .
3.10 मिनिट activation साठी ठेवा .
4.मैद्या मध्ये मीठ टाका मिक्स करून घ्या active झालेले यीस्ट मिक्स करून मळून घ्या .
5.त्यानंतर rest ला ठेवा .
6. नंतर शेप देऊन लाटून घ्या .
7. त्यानंतर सॉस लावा आणि वेग वेगळ्या भाज्या लाऊन oven मध्ये बेकिंग ला ठेऊन द्या.
आवळा सुपारी
साहित्य:- आवळे – 5 kg
. जीरा – 100 gm
. हिंग – 50 gm
ओवा -50 gm
. मीठ – 300 gm
काळे मीठ – 100 gm
काळीमिरी – 200 gm
गॅस – 30 gm
. कृती :- 1. सर्व आवळे धून घेणे आणि उकळून घेणे.
. 2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
3. तीन पीस केलेल्या आवळ्यांना परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
4. मीठ टाकून फोडींना वर खाली करून मिक्स करून घेणे.
. 5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
. 6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
. 7. सर्व मसाले मटेरिअल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
. 8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचने वरखाली करून घेणे.
. 9. मिक्स केल्यानंतर परत झाकून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
. 10. 8-9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
चहा तयार करणे
साहित्य = दूध, साखर, पाणी, कोस्तींगचहा पावडर, इलायची पावडर, आल्ल इ.
कृती = पहिल्यांदा आम्ही दूध घेतले. नंतर त्यामध्ये पाणी घातले. मग साखर घातली. व चहा पावडर घातली. मग नंतर इलायची पावडर व आल्ल घातले. मग चांगली उकळी येऊ दिली. मग नंतर कप भरले व सर्वांना दिला. आमचा चहा तयार झाला आहे.
कॉस्टिंग =

बाजरीलाडू
साहित्य: बाजरीचे पीठ- २०० ग्रॅम
तीळ- १८० ग्रॅम
जवस- १२० ग्रॅम
मगज बी- १२० ग्रॅम
इलाईची पावडर- १० ग्रॅम
तूप- ८५ ग्रॅम
गूळ- ६०० ग्रॅम
कृती:
१. मोजून घेतलेले बाजरीचे पीठ, तीळ, जवस, मगज बी, वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या.
२. तीळ, जवस, मगज बी वेगवेगळे मिक्सर् ला बारीक करून घ्या.
३. भाजलेले पीठ, आणि बारीक केलेले कूट एकत्र करून मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या.
४. लाडू करण्या साठी, मध्यम आचेवर गूळ वितळवून घ्या .
५. वितळलेल्या गुळामद्धे तूप, वेलची पाऊडर, आणि तयार झालेले मिश्रण टाकून परतून घ्या.
६. लाडू बांधून घ्या
नानकटाई
साहित्य –
मैदा, पिटी साखर, डालडा, फ्लेवर, कलर, पॅकिंग बॉक्स
कृती –
1.सगळे साहित्य वजन करून घेतले.
2.मैदा पिठ चाळून घेतले.
3.कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
4.पिठ मळून घेणे.
5.नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
6.नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन देणे.
7. पॅकिंग बॉक्स मध्ये 150
उपवासाचेप्रीमिक्ष
साहित्य:-
1.साबुदाणा :- 30 gm
2.भगर :- 150 gm
3.मीठ :- 4 gm
कृती:-
1.साबुदाणा मिक्सर मधून काढून घेणे.
2.भगर मिक्सर मधून काढून घेणे.
3.मिक्सरमधून काढल्यानंतर एकत्र मिक्स करणे.
4.त्यामध्ये मीठ मिक्स करून घेतल्यावर प्रिमिक्स तयार होईल.
5.प्रिमिक्स तयार झाल्यावर पॅकिंग करून ठेवावे.
मोरिंगा चिक्की
साहित्य :- मोरिंगा पावडर :- 20 gm
. शेंगदाणे :- 200 gm
तीळ :- 120 gm
जवस :- 80 gm
गुळ :- 400 gm
तुप :- 25 gm
. साधने :- गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.
कृती:- 1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
2. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
3. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
4. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
5. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
6. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
7. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
8. तयार झालेले चिक्की चे मिश्रण ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
. 9. त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
. 10. बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.
ज्वारीची चकली
साहित्य :- 1. ज्वारी पीठ -100
. 2. तांदळाचे पीठ – 50 gm
3. बेसन – 25 gm
. 4. ओवा – 2 gm
5. तेल – 5
6. लाल मिरची – 5 gm
7. हळद – 2 gm
8. तीळ – 1 gm
9. धना पावडर – 2 gm
10. पाणी – 160 ml
11. मीठ – 2 gm
. कृती:- 1) ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे. .
2) ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे..
3) कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे.
. 4) उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे. .
5) मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे. .
6) तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..
7) साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी. .
8) चकली चांगल्या पद्धतीने तळून घ्यावी.
शेंगदाणालाडू
साहित्य –
शेंगदाणे, गुळ, तूप
कृती –
1.शेंगदाणे निवडून घेणे.
2.निवडून घेतल्या नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजून घेतल्या नंतर मिक्सर मध्ये वाटून घेणे.
4.त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
5.मिक्स केल्या नंतर परत मिक्सर मध्ये वाटून घेणे.
6.वाटून घेतल्या नंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
7.लाडू तयार झाल्या नंतर पॅकिंग करून ठेवणे.
costing:-
मटेरियल | वजन | दर/kg | किंमत | |
1. | 2kg | 130 | 60RS | |
2. | 1kg | 45 | 45RS | |
3. | 10kg | 600 | 6RS | |
4. | 30gm | 1800RS 19kg | 2RS | |
5. | 1/2 unit | 10RS-11unit | 2.84RS | |
320.84RS | ||||
112.29 +320.84 | ||||
total = |
ज्वारी कुकीस
हित्य –Bitter, margarine, jawar pour, wheat pour, milk powder, Coconut pawdar, velila essences, beking pawdar, Coco pawdar, choco chipsजवरीचे पिठ, गव्हाचे पीठ, बटर, क्रीम, मर्गरिन, गुळ पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पवडर, व्हेनीला इसेन्स, इलायची पावडर, ज्वारी आणि गव्हाचे बिस्कीट.
कृती –
1. सगळेसाहित्यमोजूनघेणे.
2.मगर्रीन बटर अकत्रा मिक्स करून घेतल्या नंतर ग्राईड करणे.
3.ग्राईड झाल्या नंतर त्या मध्ये मैदा साकरचे मिश्रण मिक्स करणे.
4.मागरीन आणि मैदा हे दोन्ही मिश्रण अकत्रा मिक्स करून ग्रेड करून घेणे.
5.चांगले मिक्स करून घेणे.
6.ते झाकून 30 मिनेट ठेवणे
7.30 मिनिटा नंतर ते मिश्रण मळून घेणे.
8.ते लाटण्याने लाटून घेणे.
9.कुकीज ला वेगवेगळे आकार देणे.
10.कुकीज ट्रे मधे ठेवणे मग ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे.
कॉस्टीइंग
No. | मटेरियल | वजन | दर/kg | किंमत |
1. | मैदा | 900gm | 37RS/kg | 33.3RS |
2. | बटर | 300gm | 570RS/kg | 171RS |
3. | साकर | 430gm | 40RS/kg | 17.2RS |
4. | कस्तर्ड पावडर | 30gm | 100RS/kg | 3RS |
5. | मिल्क पावडर | 30gm | 486RS/kg | 14.58RS |
6. | ब्रेकिंग पावडर | 10gm | 350RS/kg | 3.5RS |
7. | माग्ररिन | 300gm | 140RS/kg | 42RS |
8. | व्हेनिला इसेन्स | 2ml | 37RS/kg | 3.7RS |
9. | ओव्हन चार्ज | 1unit | 14RS/1unit | 302.28 |
105.79 | ||||
total= | 408.07 |
रक्तदाब मोजणे:
रक्तदाब मोजणे हा एक साधा, पण महत्त्वाचा आरोग्य तपासणीचा भाग आहे. रक्तदाब मोजणे हे शरीरातील रक्ताभिसरणाच्या पद्धतीला आणि हृदयाच्या कार्यप्रणालीला चांगले समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तदाबाच्या तपासणीद्वारे, आपण आपल्या हृदयाचे आरोग्य, रक्तवाहिन्यांची स्थिती आणि संभाव्य हृदयविकारांचे धोक्याचे संकेत ओळखू शकतो.
रक्तदाब म्हणजे काय?
रक्तदाब हा म्हणजे रक्ताच्या दाबाचा दबाव जो रक्त वाहिन्यांच्या भिंतीवर पडतो. दोन प्रमुख प्रकारच्या रक्तदाबाची मापणी केली जाते:
- सिस्टोलिक (उच्च रक्तदाब): हृदयाच्या संकुचनाच्या वेळी होणारा दाब.
- डायस्टोलिक (निचला रक्तदाब): हृदयाच्या विश्रांतीच्या वेळी होणारा दाब.
रक्तदाबाची सामान्य माप 120/80 मिमीHg (मिलीमीटर मर्करी) मानली जाते. जर याहून जास्त दाब असेल तर ते उच्च रक्तदाब (हायपरटेंशन) दर्शविते, तर कमी दाब असणे हे रक्तदाब कमी होण्याचे (हायपोटेन्शन) लक्षण असू शकते.
पाव बनवण्याचा प्रकल्प
उद्दिष्ट:
- पाव बनवण्याची सविस्तर प्रक्रिया समजून घेणे.
- आवश्यक साहित्य आणि उपकरणांची ओळख.
- स्वच्छता आणि अन्न बनवण्याच्या योग्य पद्धतींचं पालन करणे.
साहित्य:
- मुख्य घटक:
- मैदा: 2 कप
- साखर: 2 चमचे
- मिठ: 1 चमचा
- यीस्ट: 1 चमचा
- कोमट पाणी: 1/2 कप
- दूध: 1/4 कप
- लोणी/बटर: 2 चमचे
- अन्य घटक (ऐच्छिक):
- ब्रशिंगसाठी दूध किंवा लोणी
- फ्लेवरसाठी ओट्स, हळद, किंवा तिळ
उपकरणं:
- मिक्सिंग बाउल
- मापण्यासाठी चमचे आणि कप
- ओव्हन किंवा गॅस ओव्हन
- ग्रीसिंगसाठी बटर पेपर किंवा तेल
- पाव टिन
पद्धत:
1. यीस्ट अॅक्टिवेट करणे:
2. पीठ तयार करणे:
- कोमट पाण्यात साखर घालून हलवा.
- त्यात यीस्ट टाका, 10 मिनिटं झाकून ठेवा. यीस्ट सक्रिय झाल्यावर फसफस दिसेल.
- मोठ्या बाउलमध्ये मैदा, मिठ, आणि सक्रिय यीस्ट मिश्रण मिसळा.
- दूध आणि लोणी टाकून मऊ पीठ मळा.
- पीठ मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत 10-15 मिनिटं मळा.
3. फुगवणे:
- पीठ झाकून 1-1.5 तास गरम ठिकाणी ठेवा. पीठ दुप्पट फुगले पाहिजे.
4. पाव तयार करणे:
- फुगलेल्या पीठाचे समान भाग करून गोळे तयार करा.
- हे गोळे ग्रीस केलेल्या पाव टिनमध्ये ठेवा आणि पुन्हा 30 मिनिटं फुगू द्या.
5. बेक करणे:
- ओव्हन 180°C वर प्रीहीट करा.
- टिन ओव्हनमध्ये ठेवून 20-25 मिनिटं बेक करा.
- पाव वरून सोनेरी रंगाचा झाल्यावर बाहेर काढा.
6. अंतिम टच:
- गरम पावावर लोणी लावा आणि थंड होऊ द्या.
निष्कर्ष:
पाव बनवण्याची प्रक्रिया जरी वेळखाऊ वाटत असली तरी ती आनंददायक आहे. घरी बनवलेले पाव आरोग्यासाठी पोषक आणि चविष्ट असतात.