नाव :- काळे ओम मंगेश
इंटरशिपसाठी गेल्याचे ठिकाण :- चास ( राजगुरूनगर ) तळेकर मोटर्स रिवायडिंग
दुकान दाराचे नाव :- तुषार तळेकर सर
मी चास येथे भैरवनाथ मोटर्स रिवायडिंग या दुकानामध्ये इंटरशिपसाठी गेलो होतो . तेथे गेल्यावर मी त्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामे चालतात हे पहिले . त्या दुकानामध्ये इलेट्रिकल व मोटर दुरुस्तीची कामे चालतात .
इलेट्रिकमध्ये :- मोटर स्टाटर बॉक्स रीपेअर
मोटर्स दुरुस्ती मध्ये :- मोटर रिवायडिंग, बुश मारणे , बंद मोटर चे फॉल्ट ओळखणे .
मी या कामानपैकी मोटर खोल – फिटींग व कोईल ( तारा ) तोडायला शिकलो व पेपर भरायला शिकलो .
मोटर ला वारनिश ऑइल टाकायला शिकलो .
मोटरचे एमपेअर मोजायला शिकलो