मोबाईल मध्ये वेदर असं पाहायचं सांगितले

माहिती

मोबाईल मध्ये वेदर नावाचे ॲप घ्यावे आणखी त्याच्यामध्ये पाबळ वेदर हे सांगितले

त्याची स्टेप्स

ॲप घेतल्यानंतर सगळ्यात पहिले लॉगिन करायचं आणखी त्याच्यामध्ये पाबळ वेदर ही जागेचे टाकून सर्च करायचं आणखी त्याच्यानंतर पुढे येतो

माहिती

त्याच्यामध्ये पाऊस किती पडला टेंपरेचर किती आहे थंडी किती आहे ते माहिती होतो