• उपकरणाचे निवड -; एखाद्या कंपाऊंडसाठी २पायऱ्या तयार करणे ३ शेंडेसाठी ८फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणे की
  • तत्व -; लोखंड हे ताणात मजबूत असत आणि कॉक्रीड हे दाबत अजबूत असतात
  • प्रमाण -; १:२;४ असे प्रमाण असते

*खाडी हि अर्धी पाऊण वापरली जाते

  • VST अशा आकारात वापरली जाते
    *R C C कॉलम साठी Tartion bar वापरला जातो
  • त्याला रिंग हि एक फुटावर वापरली जाते
  • त्याच्या साच्याला ऑइल लावावे जाणेकरने त्याला काढणे सोपे होवे
  • Reteling wall -; स्लॅप साईडची भिंत
  • Forch -; दरवाजा समोरील
  • सज्जा -; खिडकी वरील भिंत
  • P C C-;Plen cement concret
  • R C C -; real forced cement concret

*खडी वाली सिमेंट याच्या मिश्रणात Concret म्हणतात