नंतर साबुन लावला व चोळुन पाणी मारले.

गाईची स्वच्छता केली नाही तर गाईला मास्टडी आणि दगडी आजार होऊ शकतो .

यासाठी मी mitter टेप वापरला . व गाईचे वजन काढले.

गौरी .

लांबी 63

छाती 74

वजन=74*74*63/300

1149/2.2

kg =522 kg

लक्ष्मी

छाती -60

लांबी -56

60*60*56/300=672 पाऊंड्स

672/2.2=305 kg

च्छता केली नाही तर गाईला मास्टडी आणि दगडी आजार होऊ शकतो .