1.Wire
उद्देश. वायर्स आणि केबल चे उपयोग व प्रकार समजून घेणे
साहित्य. वेगवेगळ्या वायर आणि केबल
साधने. ट्रिपल
कंडक्टर. जो विज वाहून नेतो
इन्सुलेटर. जो विज वाहून नेत नाही
कंडक्टर चे प्रकार. विजेचा प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध
उदाहरण. चांदी तांबे
बॅट कंडक्टर. विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध
उदाहरण. बल्ब मधील टंगस्टन वायर
नॉन कंडक्टर. विजेच्या प्रवारातील व्या स्वरूपात विरोध करतात
उदाहरण. रबर पीव्हीसी अब्रक बॅकलाईट दिल्या बाहेर यांना बियर कंडक्टर म्हणतात
ती काय होते का बियर कंडक्टर चे प्रकार. कोपर कंडक्टर स्टार्ट कंडक्टर हाड कंडक्टर स्टील स्टील कार्ड कोपर कंडक्टर कॅश कॅट सीएम कोपर कंडक्टर स्टील कार्ड वायरिंग मध्ये वापरली जाणारी कंडक्टर
सॅलिड कंडक्टर. एकच ठेवील कंडक्टर केबल मध्ये आवरणार मध्ये वायर्स मध्ये वापरतात.
स्टॅंडर्ड कंडक्टर. अनेक लवचिकाने गोलाकार कंडक्टर केबल अथवा वायर्स मध्ये वापरत
2.निर्धुर चूल
उद्देश. निर्दुर चुलचे महत्व समजून घेणे.
साहित्य. जालनासाठी लाकूड माचीस
साधने. निधुरचुल
कृती. सर्व प्रथम निर्दुर चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे
सुरक्षित बद्दल माहिती घेतली
लाकूड लावून ते माचिस ने पेटवल
निरीक्षण करणे
निर्दोष मुलीचे फायदे
धुराचा त्रास होत नाही
त्यामुळे होणाऱ्या श्वासाचे आजार होत नाही इंधन बचत होत नाही घरी घर काळी होत
3.बायोगॅस
बायोगॅस म्हणजे असल्याचे त्याचे इंधन म्हणून चांगले वापर करता येतो सांडपाणी प्रकल्पातील गाळबंद टाकीत दिल्यात दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात बायोगॅस मध्यम सर्वसाधारणपणे पन्नास ते साठ टक्के मिथेन वायू प्रमाण असते व उर्वर कार्बन डाय-ऑक्साइडचा असतो
साहित्य. गायचे सेन बातमी मिळेल घरातील उरलेल्या खाद्यपदार्थ पाणी आणि मे हुआ इत्यादी
कृती. बायोगॅसच्या मॅक्झिम टॅंक मध्ये गायीची सेन किंवा इतर पदार्थ टाकावेत.
गाईचे शेण किंवा इतर पदार्थ वजन करणे आवश्यक आहे
उदाहरण. 25 किलो शेन तर त्याचे बरोबर पंचवीस किलो पाणी असावे
नंतर ते योग्य प्रकारचे मिक्सिंग करून ते बायोगॅस टॅंक मध्ये सोडावे
उद्देश.यावरून असे कळते की आपण जे उरलेल्या खाद्यपदार्थ गाईचे शेण मानवी मिळेल याचा वापर करून त्यापासून गॅस निर्मित करून शकतो जी मानवी जीवनात गरजेचे आहे
वीस अथर्व अवजाराची ओळख
मापन उपकरणे हत्यार व अवजारे व वापर
उद्दिष्टे. विद्युत व्यवसायातील नेहमीच्या वापरातील वेगवेगळ्या हत्यारांची माहिती मिळणे.
विद्युत काम करिता वित्त उपयोगात येणाऱ्या हत्यारे
साधने. पक्कड ट्रिपल बोलत पासून बनवतात
विद्युत कामासाठी वापरायचे पकडची मोठी च्या दोन्ही बाजूला रबर किंवा प्लास्टिक आवरण असते त्यावेळेस दुरुस्तीच्या कामात विद्युत पुरवठा बंधन न ठेवतात करता येतात.
लॉंग लॉज प्लायर. या पकडीने पुढचे लांब निवृत्ती असतेअडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हीच विशेष उपयोगी होते तारे कसे मिळणे या कामासाठी उपयोग करतात.
प्लॉटर्स नोज लायर. या पकडीने टोक चपटे असते पकडीचा उपयोग अनेक ठिकाणी करतात.
साईट कटिंग प्लेयर . या पकडीचे उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूकपणे तोडण्यासाठी आणि इन्सुलेशन कामासाठी करतात.
कृती. या सर्व वस्तूची माहिती घेतली व याची सारणी बोर्ड फिटिंग केली त्याची वायर जोडली व पिन बसवली याचा सर्व वस्तूंचा वापर केला.
4.विज बिल
इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचन चिट्टी एक तेव्हा विघ्रेता अशा कंपनी संस्था किंवा गट म्हणून त्याचे बिल किंवा पाठवते पावत्या प्रति इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिल आधार हे पारंपारिक पद्धतीचे जागा घेत तेथे भिजत कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवल्यासारखे महसूल मार्गाने पेमेंट केले जात होते.
उद्देश. विज बिल काढणे.
आवश्यक साहित्य.
ऊर्जा मीटर नोटबुक पेन्सिल.
प्रक्रिया.
1. आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी
2. प्रत्येक उपकरणाचे होल्ट नेट नोंद करावे
3. काही दिवस प्रत्येक उपक्रम किती वेळ वापरतो त्याची नोंद करावी
4. दररोज प्रत्येक उपकरणाचे वॅट व तासाचे गणना करावी.
वीज बिलाचे फायदे
.
1. आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.
2. आपल्याला समाजाचा की कोणता उपक्रम वापरल्यास वर किती युनिट येत.
3. विज बिल कसं काढते कळ
उदा
उपकरण. कुलर
वॉट्ट.४५०
नग.1
वेळ.8
सूत्र.
युनिट=. नग×wat× नग
________________________
. १०००
. =1×450×8
. _ ________________________
. १०००
. =३.६ युनिट

5.अर्थिंग
उद्देश:-
अर्थिंग बनवण्याचे विधी शिकणे व सुरक्षा वाढवणे
आवश्यक साहित्य:–
तांब्याची प्लेट(सुमारे 0.5×0.5मीटर)
तांब्याची तार(2 ते 3 मीटर)
इलेक्ट्रिकल ड्रिल ,कुदळ फावडा
पाण्याची बादली (अर्थिंग वरती पाणी ओतण्यासाठी)
आवश्यकता:-
वीज पुरवठा बंद करणे
कार्यक्षेत्र स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे
कृती:-
1. पहिल्यांदा अर्थिंग करण्यासाठी स्थळ निवडले. पॉलिहाऊसच्या मागे सौर पॅनल ची अर्थिंग चांगली झालेली नव्हती तिथे निवडले
2. अर्थिंग बसवण्यासाठी तांब्याची प्लेट (रॉड) बसवण्यासाठी खड्डा खोदला. तू खड्डा खोदलनंतर व्यवस्थित केला
3. तार जोडणे तांब्याच्या तारा प्लेटच्या एका कोपऱ्यातून मजबूतपणे जोडले व नंतर पॅनलच्या अर्थिंगला जोडले
4. खड्डा भरणे, खड्डा पहिल्यांदा मातीने भरला त्यामुळे अर्थिंग चांगली होते. प्लेटची ( रॉड )चि कनेक्टिव्हिटी चांगली राहते.
5. त्याच्या वरती अर्थिंग पावडर टाकली व वरून माती टाकली. आपण त्याच्या त वरती कॉलसा आणि मीठ पण टाकू शकतो मीठ हे उन्हाळ्यात आद्रता निर्माण करण्याचे काम करते व कोळसा हा पावसाळ्यात ओलावा कमी करण्याचे काम करतो.
6. आपण अर्थिंग केल्याने आपल्याला चांगले विद्युत प्रवाह मिळू शकतो. त्याच्यानंतर आम्ही मल्टीमीटरने चेकिंग केले तर अर्थिंग ही चांगली दाखवत होती यावरून आम्हाला असे लक्षात आले की अर्थिंग केल्यामुळे आपल्याला चांगलं फायदा होतो.
गलं फायदा होतो.


6.तारेचे मापन(सूक्ष्म मापी)
उद्देश:–
सूक्ष्ममापी (Micrometer) चा उपयोग करून तार (Wire) चा आकार मोजणे.
साहित्य:-
केबल, प्लास, सूक्ष्ममापी , नोटबुक, पेन,
कृती: –
1.केबल जिथं पर्यंत सोलायची आहे . तिला चिन्ह करणे.
2.संयोजन प्लास चा उपयोग करून केबल सोलावी.
3.अनावरीत केलेले विधुतरोधक टोक ला सरळ कराने शून्य त्रुटींचा अंतर करून बघावे. 4.स्पिंडल चा उपयोग करून सुक्ष्कपापी चा वापर करा.
5.धन व ऋण चिन्ह त्याच्या त्रुटी चे मूल्य रिकॉर्ड ल करा.
6.चालक च्या साफ सरळ टोका ला सूक्ष्ममापी से स्पिडलं ला बंद करा.
7.मानक तार गेज मध्ये चालक चा आकार प्राप्त होत नाही तो पार्ट रूपांतर तालिका संदर्भ घ्यावा.
8.अशा अनेक प्रकारे तारे चा मोजमाप करणे गरजे आहे.

वायर गेज मापक

मायक्रोमीटर
निष्कर्ष :-
1.तारांचे मॅप करून त्याची स्तिथी आणि चमक याचा विश्लेषण केला जाऊ शकतो.
2.या प्रॅक्टिकल तारांचे
7.डिझेल इंजि
डिझेल इंजिन जनरेटरची कार्यप्रणाली:
- इंजन: डिझेल इंजिन जनरेटरमध्ये डिझेल इंधनाचा वापर केला जातो. इंधन ज्वाला तयार करतो, आणि इंजिन फिरते.
- जेनरेटर (Alternator): इंजिनाच्या फिरण्यामुळे जेनरेटर किंवा अल्टरनेटर चालू होतो. यामुळे यांत्रिक ऊर्जा वीज (इलेक्ट्रिकल एनर्जी) मध्ये रूपांतरित होते.
- वायरिंग: उत्पन्न झालेली वीज वायरिंगद्वारे बाहेरील उपकरणांना पुरवली जाते.
डिझेल इंजिन जनरेटरचे फायदे:
- विश्वसनीयता: डिझेल जनरेटर खूप विश्वसनीय असतात आणि दीर्घकालीन वापरासाठी योग्य असतात.
- ऊर्जा कार्यक्षमता: डिझेल इंजिन जास्त कार्यक्षमतेने कार्य करते आणि अधिक उर्जा निर्माण करते.
- लांब पल्ल्याची कार्यक्षमता: डिझेल जनरेटर अधिक काळ चालू राहू शकतात आणि मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करू शकतात.
- कमी इंधन खर्च: डिझेल इंधनाची कार्यक्षमता जास्त असल्यामुळे, हे जनरेटर कमी इंधन वापरून जास्त वीज निर्माण करतात.
डिझेल इंजिन जनरेटरचे तोटे:
- वायू प्रदूषण: डिझेल इंजिनांमधून नायट्रस ऑक्साइड आणि पार्टिक्युलेट मॅटर सारख्या हानिकारक गॅसचे उत्सर्जन होते, ज्यामुळे पर्यावरणीय समस्या होऊ शकतात.
- किमतीत जास्ती: डिझेल जनरेटरची प्रारंभिक खरेदी किंमत आणि देखभाल खर्च पेट्रोल जनरेटरपेक्षा जास्त असतो.
- शोर: डिझेल इंजिन जनरेटरचे आवाज जास्त असतात, त्यामुळे याचा वापर शहरी भागात कमी केला जातो.
वापर:
- घरे आणि व्यवसाय: आपातकालीन वीज पुरवठ्यासाठी.
- औद्योगिक क्षेत्र: मोठ्या उद्योगांसाठी सतत वीज पुरवठा.
- बाह्य इव्हेंट्स आणि साइट्स: जेथे वीज नेटवर्क उपलब्ध नाही, अशा ठिकाणी.


8.बोर्ड भरणे
उद्दिष्टे:-
1.विद्युत सर्किटचे मूलभूत ज्ञान मिळवणे.
2.विद्युत घटकांच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण करणे.
3.सुरक्षितता नियमांचे पालन करणे.
साहित्य:-
विद्युत घटक: बॅटरी,बल्ब,स्विच,प्रतिरोधक (रेसिस्टर) ,कंडक्टर (तार)
साहित्य:PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड),बॅटरी ,कनेक्टर, स्क्रू, ड्रायव्हर, मल्टीमीटर
सुरक्षा साधने:इन्सुलेटेड हॅन्ड ग्लोज, सुरक्षात्मक चष्मे
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही प्रिंटेड सर्किट बोर्ड घेतला.
2. नंतर बोर्डच्या मापाचे सर्किट डायग्राम काढली.
3. त्याच्या मधील थ्री पिन सॉकेट बसवण्यासाठी कटरने त्याच्या मापाचे कट मारले.
4. थ्री पिन सॉकेट बसवले आणि नंतर स्विच बसवले.
5. दोन्ही सॉकेट ने स्क्रू ड्रायव्हरने चांगले टाईट केले.
6. पहिल्यांदा फेज वायरिंग केली व नंतर अर्थिंग ची केली. आणि नंतर न्यूट्रल ची वायरिंग केली.
7. वायरिंग झाल्यावर काही वायरिंग लूज आहेत का नाही ते बघितले व नंतर बोर्ड सरांना दाखवून फिट केला.
8. टेस्ट लॅम्प घेऊन बोर्ड चेक केले. त्यामध्ये न्यूट्रल फेज व अर्थिंग फेज असे पण चेक केले त्यामुळे आम्हाला कळले की अर्थिंग पण बरोबर असली तर लाईट चांगली चालते.


निष्कर्ष:-
प्रयोगाद्वारे सर्किटच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण करणे.
कोणते घटक कार्यरत आहेत आणि कोणते नाहीत याचे विश्लेषण करणे.
कोणते घटक कार्यरत आहेत आणि सुधारणा आवश्यक आहेत का हे तपासणे.
9.वर्षा मापन
उद्देश:-
वर्षा मापी ला बसविणे आणि वर्षा च्या मात्रा चे मापन
आवश्यक साहित्य
काच या प्लास्टिक किंवा वे आकार पात्र जो कमीत कमी 25 सेंटीमीटर उंच असेल
वॉटरप्रूफ मार्कर किंवा स्केल पट्टी
12 इंच (25mm) चे प्लास्टिक /स्टील रोल (गाळणी)
कृती:-
1.पहिल्यांदा एक रिकाम बॉटल घेतली तिला गोल कापले आणि तिचे अर्धा भाग उलट करून जोडला.
2. गाणी भांड्याच्या आणि निमुळती ठेवली त्याला 10mm स्केल लावली. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची स्केल मोजली. व नंतर आपल्या आश्रमातील वर्षामापन बघायला गेलो तिथे सरांनी कसे वर्षा मापन मोजायचे हे सांगितले.
3. वर्षावापन हे दोन प्रकारचे केले जाते. एक आपण तयार केलेले वर्षा मापन यंत्र आहे. आणि दुसरे सरकारी वर्षा मापन आहे. त्याला सेंसर बसवलेला आहे.
4. ड्राय आणि वेट असे दोन प्रकारचे मापन केले जाते. त्याचा दररोज रेकॉर्ड ठेवला जातो.
अवलोकन:-
दिवस | आजचे पाणी स्थर (mm) | Humility | ml | mm | अवलोकन |
सोमवार | 93% | 26ml | 2.3 | 355.3 | |
मंगळवार | 7.20m | 94% | 12ml | 1.06 | 356.36 |
बुधवार | 7.40m | 92% | 12ml | 1.06 | 357.42 |
गुरुवार | 7.05m | 90% | |||
शुक्रवार | 7.40m | ||||
शनिवार | |||||
रविवार | 6.80m | 92% | 25ml | 2.21 | 361.13 |


निष्कर्ष :-
वर्षा चे मापन हि एक निश्चित वेळेत किती वर्षा झाली आहे . एक आठवड्यात मध्ये एकत्र पाणी विना वाफ न होता किती राहिले.
सामान्य वर्षा हि मिलीमीटर मध्ये मोजली जाते .
10.मोटार रिवायडींग
उद्देश:-
1. मोटार रिवाइंडिंग प्रक्रिया समजून घेणे
मोटारच्या वायरिंगची पुनर्रचना करून तिचे कार्यक्षमतेचे गुणस्थापन करणे
2. कौशल्य विकास
मोटारची विच्छेद तपासणी रिवाइंडिंग आणि पुन्हा असेंबली करण्याचा अनुभव मिळवने
3. समस्या निराकरण
मोटर वायंडीमध्ये दोष ओळखणे आणि सुधारणे
साहित्य:–
इलेक्ट्रिकल मोटर, इन्सुलेशन सामग्री वाइंडिंग वायर वायनिंग मशीन किंवा जीग, मल्टीमीटर , इन्सुलेशन प्रतिकार प्रशिक्षण, हॅन्ड स्टूल, मायक्रोमीटर, स्क्रीमॅटिक डायग्राम, स्क्रू गेज
कृती:-
1.पहिल्यांदा गावामध्ये गेलो. तिथे मोटार रिवाइंडिंग दुकानांमध्ये गेलो. तिथे मल्टीमीटर घेऊन आम्ही मोटरची वायरिंग चेक केली. त्यामध्ये वायडिंग गेली आहे का नाही ते बघितले मोटर दोन पार्ट असतात त्यामध्ये फुटबॉल आणि एक मोटर असते ते वेगवेगळे केले तर त्यामध्ये फेज (लाल) च्या वायरीला कंटिन्यू येत नव्हती. त्यामुळे असं समजले की वायडिंग गेली आहे
2. मोटर चे वरचे स्क्रू खोलले ते खूप टाईट झाले होते म्हणून स्क्रू ड्रायव्हरने त्याच्यावरील गंज काढला. मोटर खोलली त्यामध्ये सहा वेढे होते. त्याच्यामध्ये 24 स्लॉट होते. स्टार्टिंग वायडिंग आणि रनिंग वायरग असे दोन प्रकार असतात. त्याच्यामधील स्टार्टिंग वाइंडिंग पूर्णपणे होती. तिला एका बाजूला कट करून प्लास घेऊन त्याच्याने खेचून काढली.
3.पहिल्यांदा एक दोन काढून घेतल्या नंतर प्लास ने वरती करून त्यांच्या टेक्निकने काढले आम्ही खूप ताकद लावत होतो त्यांनी सहजरीत्या काढले वाइंडिंग काढलेले प्रत्येक वेढ्याचे वेगवेगळे गुच्छ केले. ते मोजून पण घेतले पहिल्या वेड्या त 28 तार होत्यात दुसऱ्या वेड्यात 24 तास होत आणि तिसऱ्या वेळेत 12 तारखेला आणि चौथ्या वेळेत 6 तार होत्या. प्रत्येक वेळेचे वेगवेगळे वजन करून त्याची वहीत नोंद घेतली. नंतर सर्वांची बेरीज करून दीड किलो वायर निघाले जेवढी वायर निघाली तेवढीच डबल वाइंडिंग मध्ये टाकावी लागते नाहीतर शॉक सर्किट होऊ शकतो
.4. रिवायडींग साठी त्यांनी मशीनला तार लावून वायडिंग केली . वाइंडिंग झाल्यावर मोटर मध्ये पेपर टाकला आणि नंतर त्याच्यामध्ये नीट वाइंडिंग बसवली व वरून बांबूच्या काड्या ऍक्युरेट कापून त्याच्यावर बसवल्या तीन वायर वरती काढल्या . वायडिंग वरती लीड ऍसिड ओतले त्यामुळे वाइंडिंग चांगली राहते. त्याच्यानंतर मोटर फिट करून चेक केली.
निष्कर्ष:-
मोटार रिवाइंडिंग एक महत्त्वपूर्ण देखभाल कार्य आहे जे इलेक्ट्रिकल मोटरच्या आयुष्याचा विस्तार आणि कार्यक्षमता पुणे स्थापित करते योग्य पद्धतीने पालन करून योग्य साहित्य वापरून आणि सखोल तपासणी करून आपण याची खात्री करून शकतो ही रिवाइंडिंग केलेली मोटरची प्रभावी आणि विश्वसनीयपणे कार्य करत
11. बॅटरीच्या पाण्याची घनता मोजणे
उद्देश:-
बॅटरीचे पाण्याची (इलेक्ट्रो लाईट ) सापेक्ष घनता मोजणे
आवश्यक साहित्य:-
घनतत्त्व मापि, डिस्टिल्ड वॉटर, मल्टीमीटर
कृती:-
1. पहिल्यांदा मल्टीमीटर मदतीने बीसी बॅटरीचे होल्टेज मोजले
2. सापेक्ष घनता तपासण्यासाठी बॅटरीचे सेलमध्ये गेस्ट मीटर सेमी नझल घातले बल्ब दाबला व हळूहळू सोडला
3. सेलमधून इलेक्ट्रोलाईट इतक्या प्रमाणात भराला की घनतत्व मापी वरती तरगु शकेल.
4. स्पिंगला उभ्या पकडून इतक्या प्रमाणात त्यामध्ये द्रव रूप पृष्ठभागावरील घनतमापक ट्यूब वर घातले वाचन म्हणजे इलेक्ट्रॉनिक घनता वाचन होय.
5. चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक नेहमी सेलमध्ये परत ठेवला जिथून ती बाहेर काढले गेले होते.
अवलोकन:–
1. बॅटरी चे वोल्टेज=7.54V
1)00.00 | 4)00.00 |
2)12.70 | 5)12.35 |
3)00.00 | 6)12.40 |
2. बॅटरी चे वोल्टेज =12.42V
1)12.50 | 4)12.30 |
2)12.80 | 5)12.80 |
3)12.60 | 6)12.70 |

निष्कर्ष:-
बॅटरीची घनता मोजल्यावर त्याच्या कार्यक्षमतेची आणि ऊर्जेची क्षमता समजून घेता येते उच्च घनता बॅटरी सामान्य अधिक शतिशाली आणि कार्यक्षम असते ज्यामुळे ती विविध अनुप प्रयोगांसाठी अधिक उपयुक्त ठरते बॅटरीच्या घनतेवर आधारित भविष्यातील सुधारणा आणि नवकल्पनांसाठी मार्गदर्शन मिळू शकते