अभियांत्रिकी विभागातील साहित्य व साधनांची ओळख
अभियांत्रिकी विभागात काम करत असताना विविध प्रकारच्या उपयोग होत असतो.ती साधने व साधनांची माहिती पुढी
पावर कटर
पावर काटरचा उपयोग कोणत्याही प्रकारचे लोखंड कापण्यासाठी होतो. त्यामध्ये आपण बर स्कवेअर बार / पाईप / डी पाईप / यल अॅगल / पट्टी / सी चॅनल / झेड अॅगल / एच अॅगल/ स्कवेअर ट्युब / इत्यादी प्रकारच्या कटीगसाठी पावर कटरचा उपयोग होतो. अभियांत्रिकी विभागात पावर कटर खूप महत्त्वाचे आहे
ड्रील मशीन
ड्रील मशीनच्या उपयोग ९ यम यम पासून ते २५ यम यम पर्यंत ड्रील पडण्यासाठी होतो ड्रील मशीनने आपण लाकूड / सिमेंट व लोखंडावर होल मारण्यासाठी होतो.
वेल्डींग मशीन
वेल्डिग मशीनचा उपयोग कोणत्याही प्रकारचे लोखंड जॉईन्ट करण्यासाठी म्हणजेच वेल्ड करणे होय. वेल्डीग मशिनच्या डाव्या साईटच्या वायरीग्ला आर्थीग असे म्हणतात उजव्या साईडच्या वायर ला इलेक्ट्रॉड असे म्हणतात.
बेंच ग्रायंडर
सर्वप्रथम ग्रायडर म्हणजे काय? तर ग्रायडर हे असे यंत्र आहे. ज्यामुले आपण कोयता / कुऱ्हाड / खुरपे इत्यादि वस्तूला धार लावण्यासाठी होतो. त्याचपरमणे एखादया ठिकाणी वस्तूवर वेल्डीग केलेली असेल. व ती जागा खरबुडी जाली असेल तर त्याठिकाणी गुळगुळीत करण्यासाठी ग्रायदारच्या उपयोग होतो.
हॅड ग्रायडर
हॅड ग्रायडर हे कोठे पण घेऊन जाऊ शकतो. व कसे हि काम करता येते. कमीत कमी जागेत आपण त्याचा उपयोग करू शकतो. या मशीनचा उपयोग जी वस्तू आपण हळू शकत नाही त्या वस्तूवर काम करण्यासाठी खूप सोपे जाते हॅड ग्रायडर आनखी एक उपयोग म्हणजे त्या ग्रायदडंरचे व्हील बदलले कि कटीग सुद्धा करता येते. त्यामुळे बेंच ग्रायडर पेक्षा हॅड ग्रायडर खूप उपयोगी ठरतो. हॅड ग्रायडरची किमत बेंच ग्रायडरच्या तुलनेने कूपच कमी आनि खिशाला परवडणारी आहे
आर्क वेल्डिंग
उद्देश
वेल्डिंग कशी करावी ते शिकणे,
कृति
वेल्डिंग मशीन आपण थ्रि फेस व् सिंगल फेस वर चालू शकतो ,
त्यानंतर मटेरियल नुसार पॉवर कमी ज्यासत करता येतो,
मास्क व् औप्रोन गॉगल घेतले पाहिजे त्यानंर जॉबला आरथिंग लवली पाहिजे,
आपल्या हातातील होल्डरने अर्थिग वर रन येईपर्यन्त वेल्डिंग करायची
त्यानंतर आपल्या जॉब ला वेल्डिंग करायची आता पूर्ण पने वेल्डिंग केलि जाइल ,
इलेक्ट्रिक शोक टाळण्यासाठी पुढील दक्षता घ्यावी,
वेल्डिंग साधनांचा ज्या ठिकाणी विजेशी सबंध आहे अशा भागना उघड्या हटाने स्पर्श करू नये,
खात्रीशिर असलेल्या केबल्स वापराव्यात ,
जोबला बरोबर अर्थिग केलेली असावी,
अपघात होण्याचा संभव् असलेल्या ठिकाणी वेल्डिंग करावयाचे असल्यास वेल्डरने दूर उभे रहवे
व् धोका संभावल्यास त्या थिकनपासून दूर जाता येईल अशी व्य वस्था असावी
औलसार जमिनीवर काम करू नये इ.
आर्क वेल्डिंग करत अस्तानाचे नियम
वेल्डिंगची मशीन्स चंगल्या स्थितीत असल्याची खात्री करुन घ्याीला हवि.
इलेट्रिक केबल आणि इलेक्ट्रॉड होल्डरची तपसनि करुण घ्यावी,
वेल्डिंग करण्याअगोदर चमड़ी व् रबरी हटमोजे सेफ्टी शूज इत्यादि वास्तु
चा वापर केला पाहिजे
वेल्डिंग सेटला बरोबर अर्थिग केलली असल्याची खात्री करावी
वेल्डिंग कामासाठी असलेली जगा ओलसर व् अडगळीत नसावी।,
गरम जॉब हलविताना चिंता वापरा.
वेल्डिंगचे प्रकार
१. गॅस वेल्डिंग
२. आर्क वेल्डिंग
३. स्पॉट वेल्डिंग
४. सी. ओ. २ वेल्डिंग
फ़ूड lab समोर शेड तयार केले
पहिल्यांदा अम्ही मटेरियल किती लागेन याचा आंदाज कडला
मटेरियल २ इंची चवरस बार ३ नग दीड इंची ३ नग पत्र ४ बाई १० ऐसे ६ नग
नतर आम्ही टुव्ब लेवल नि लेवल काढून भिंतीला होल मारले आणि
१० फुटचे २ इंची तीन नग आणि दीड इंची तीन नाग कपले
ज्या जागेवर खामब रवायचा आहे त्या जागेवर खड़े केले व् नतर खांब रऊ न वेल्डिग
केलि व् पत्र टाकून रैबिट मारले।
उद्देश्य
किचन समोर कोबा करने
साहित्य
घमेल /खोर /थापी /रन्दा /बादली
मटेरियल
सिंनेट /वाळु /खड़ी /पानी
कृति
पहिल्यांदा आम्ही ज्या जागेवर कोबा करायचा आहे टी जागा सैप केलि आणि नंतर
सर्व मटेरिअल आणले व् मटेरिअल व्यवस्थित मिक्स केले घमेल्यात भरुन त्या
जागेवर टाकून रंदा फिरून साप केल
कॉस्टिंग
मटेरियल नग एकूण मटेरियल कीमत
सीमेंट दोन गोन्या ६००
वाळु ४० घमेले १००
खड़ी २० घमेले ८०
एकुन किंमत ७८०