गुरुवार
20/02/2020
आज सकाळी शेक्सन बदलल.
Workshop मध्ये आलो.
Dryer लेक्चर झाल.
व scrap yaard आम्ही निटनेटके ठेवल.
व Grinder and Power cuter याचा वापर.
कसा करावा हे शिकवल.

शुक्रवार
21/02/2020
चित्रकला या लेक्चर झाल.
व दुपारी Fablab Machine ची माहिती दिली,
लेक्चर झाल.
रविवार
23/02/2020
Electrical च लेक्चर झाल AC वर्ती लेक्चर झाल.

24/02/2020
सोमवार
स्वराज्य, यावर्ती story झाल.
वेल्डींग करायच शिकवल.

मंगळवार

25/02/2020 वेल्डीग लेक्चर झाल .

computer लेक्चर झाल गूगल फोर्म भरायला शिकलो .

बुधवार

२६/२/२०२०

बासिक इलेक्ट्रिक लेक्चर झाल ,

स्क्राप यार्ड साफ केल .

गुरुवार

२७/०२/२०२०

ऊर्जा लेक्चर झाल ऊर्जा प्रकार शिकलो .

स्क्राप यार्ड ला रीशोर्श यार्ड तैयार करण्याच

काम टिमने हाती घेतल .

शुक्रवार

२८/०२/२०२०

isometric drowing झाल

दुपारून fablab vinyl cutter operating

करायला शिकलो .

शनिवार

२९/०२/२०२०

सुट्टी

रविवार

०१/०३/२०२०

सुट्टी

सोमवार

०२/०३/२०२०२

दादासाहेब फाळके स्टोरी झाली.

वेल्डीनग केल, सायकल ट्रीप नियोजन केल.

मंगळवार

०३/०३/२०२०

सकाळी Biogas maintanance केल,

फूड ल्याबला किराना आणला.

 

दि. ०३/०३/२०२० ते दि.०६/०३/२०२० सायकल सहल गेली होती .

 

०८/०३/२०२०

 

आज सकाळी विशाल सरांनी फ्युज वर लेक्चर घेतले .

त्यानंतर लक्ष्मण  जाधव   सरांनी  प्लबिंगचे  प्रॅक्टिकल .

मी जेन्ट टोयलेटला नळ बसवल.

०९/०३/२०२

आज सकाळी सायकल ट्रीप स्टोरी मुलांनी सांगितली .फूड ल्याब साफ केलं.

१०/०३/२०२०

 

आज सकाळी सनी सरांचे घनता या विषयावर लेक्चर झाले .

न्यूटन गुरुत्वाकर्षण लेक्टूर झाल. दुपारी कॉम्पुटर लेक्चर्स vikicommon शिकलो .

१२/०३/२०२०

 

आज सकाळी सनी सरांचे  मशीन वर लेक्चर घेतले .

त्यानंतर आम्ही सेक्शन मध्ये गेल्यावर सनी सरांनी प्रत्येकाला कामे दिली

विज्ञान आश्रम बोर्ड क्लिप बनवलं.

१३/०३/२०२०

 

आज विशाल सरांनी ड्रॉईंग क्लास घेतला .

Fab lab लेक्चर झाल .vinyle cuter केल.

१४/०३/२०२०

 

आज आमचा DBRT  या कोर्स ची सुट्टी होती .

पण काही DBRT च्या मुलांनी मेगर चे अ‍ॅडवांस इलेक्ट्रीकल ट्रेनिंग अटेंड केले .

हे ट्रेनिंग तीन दिवसांचे होते , १४/०३/२०२० ते  १६/०३/२०२०  .

आज आम्हला बेसिक ईलेक्ट्रीक वर लेचर झाले .

१५/०३/२०२०

 

आज ट्रेनिंगचा दुसरा दिवस होता .

आज व्यवसायात आणि नोकरीत कोणत्या प्रकारचे  तोटे आणि फायदे  ह्यावर पहिले लेक्चर झाले .

आज मला MCB चे प्रकार काळाले , कोणत्या कंपनीचे MCB घ्यावेत ? हे मला आज कळाले .

दुपारनंतर आर्थिंग वर लेक्चर झाले .

१६/०३/२०२०

 

आज सकाळी रणजीत सरांनी फायबर वर स्टोरी घेतली .

त्या सरांनी यशस्वी व्यवसायावर लेक्चर झाले .

त्यानंतर पर्यावरण उर्जा च्या सरांनी सोलार वर लेक्चर घेतले .

त्यानंतर पर्यावरण उर्जा च्या सरांनी सोलार वर लेक्चर घेतले .

त्यानंतर सुहास  सरांनी सोलार मधील व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले .

त्यानंतर आम्ही आश्रामातील सोलार वरील उपकरणे बघितली .

दुपारी नतर आम्ही मेगर चा ३०,००० रु किमती चा मल्टिमीटर वापरायला शहा सरांनी शिकवले .

त्यानंतर आम्हाला मेगर चे सर्टिफिकेट  दिले .

१७/०३/२०२०

 

आज सकाळी सनी सरांनी सिंपल मशिन वर लेक्चर घेतले .

 

त्यानंतर आम्हाला मेमोरियल हॉल मध्ये सगळ्या स्टाफ आणि स्टुडंट कुलकर्णी सरांनी बोलवले .

तिथे   D.B.R.T. कोर्स च्या मुलांना सुट्टी दिली .१८/०३/२०२० ते   २२/०३/२०२०  ते आम्हाला कोरोना ची सुट्टी होती . तेव्हा जे जण आश्रामात राहिले  होते ,  आम्ही आमचे राहिलेले काम पुर्ण केले .

२३/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे सुतारकाम या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी आहार या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२४/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे सर्व्हे टेक्निक  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी सेंद्रिय कीटकनाशकांचा फायदा या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२५/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे  अर्क वेल्डिंग व Co2 वेल्डिंग   या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी जनावरांचे अंदाजे वय ठरविणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२६/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे अर्थिग  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी व्हर्मिंकंपोस्ट व व्हर्मीवाश बनविण्याची  पध्दत व फायदे भाग -२ या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२७/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे फेरोसिमेंट  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लॅक्टोमीटर आणि इतर योग्य तंत्र वापरुन दूध आणि त्याच्या उत्पादनातील भेसळओळखणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२८/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे ड्रॉईंग  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी सुहास सरांनी Simple Circuit   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

 

 

२९/०३/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे आर सी सी कॉलम  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी कृत्रिम रेतन  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

३०/०३/२०२०

 

आज सकाळी  कुलकर्णी सरांचे सोल्डरिंग करणे  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लागवडीसाठी बियाणांची  संख्या ठरविणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

३१/०३/२०२०

 

आज सकाळी सोनल मॅडम सांडपाण्याचा पुनर्वापर  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी व्हर्मिंकंपोस्ट व व्हर्मीवाश बनविण्याची  पध्दत व फायदे भाग -२ या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

 

 

०१/०४/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे आर सी सी कॉलम  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लॅक्टोमीटर आणि इतर योग्य तंत्र वापरुन दूध आणि त्याच्या उत्पादनातील भेसळओळखणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

०२/०४/२०२०

 

आज सकाळी कुलकर्णी सरांचे सोल्डरिंग करणे  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी लागवडीसाठी बियाणांची  संख्या ठरविणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

०३/०४/२०२०

 

आज सकाळी सोनल मॅडम सांडपाण्याचा पुनर्वापर  या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश  पिंगळे सरांनी कृत्रिम रेतन  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

०६/०४/२०२०

 

आज सकाळी सुहास सरांनी Simple Circuit   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांना लागणारी अन्नद्रव्ये व त्याचे महत्त्व या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

०७/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांचे पर्जन्यमापन   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी सनी सरांनी लोखंड व त्याचे मिश्र धातू  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

०८/०४/२०२०

 

आज सकाळी विशाल सरांनी इलेक्ट्रिकल काम करताना घ्यावयाची दक्षता  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले

०९/०४/२०२०

 

आज सकाळी सनी सरांनी P.M. चार्ट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांचा खताचा डोस ठरविणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

१०/०४/२०२०

 

आज सकाळी  कैलास जाधव सरांचे इलेक्ट्रिकल  सर्किट   या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी गाय व म्हशींच्या दुधाळ जाती या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले

१३/०४/२०२०

 

आज सकाळी विशाल सरांनी वायर व त्याचे प्रकार  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी मुर्गास तयार करणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले

१४/०४/२०२०

 

आज सकाळी सनी सरांनी S S कार्यपध्दती  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी विशाल सरांनी स्विच व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

१५/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी सनी सरांनी भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

१६/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

१७/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

१८/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी इलेक्ट्रिकल सर्किट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी शेळी पालन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

२०/०४/२०२०

 

आज सकाळी विशाल सरांनी प्लग व त्याचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी सनी सरांनी उर्जा व ऊर्जेचे प्रकार या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२१/०४/२०२०

 

आज सकाळी सनी सरांचे उर्जा व उर्जेचे प्रकार या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पोल्ट्री फार्मिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

२२/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी वीज बिल काढणे  या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी व्हर्टिकल गार्डन तयार करणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

२३/०४/२०२०

 

आज सकाळी सनी सरांचे प्लबिंग या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी टोमॅटो सॉस तयार करणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२४/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी प्लेन टेबल सर्व्हे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी प्लास्टिक मल्चिंग या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

२७/०४/२०२०

 

आज सकाळी सनी सरांचे फ्लोचार्ट या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी बेसन लाडू तयार करणे या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

२८/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी DOL स्टार्टर या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रणजित सर व गणेश पिंगळे सरांनी पिकांचा खताचा डोस काढणे या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

२९/०४/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी सोलार मेंट्न्स या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी विशाल सरांनी MCB व ELCB ची कार्य प्रणाली या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

३०/०४/२०२०

 

आज सकाळी सनी सरांचे सिंपल मशीन या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी रक्त गट तपासणी या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले.

०४/०५/२०२०

 

आज सकाळी रेश्मा मॅडम नी Blood Pressure या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी कैलास जाधव सरांनी सोलार ड्रायर या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

०५/०४/२०२०

 

आज सकाळी रेश्मा मॅडम नी Blood Pressure या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी कैलास जाधव सरांनी सोलार ड्रायर या विषयावर  विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

११/०५/२०२०

 

आज सकाळी कैलास जाधव सरांनी सोलार लाईट व्यव्स्थापन ( इन्व्हर्टर ) या विषयावर विडियो कॉन्सफरन्स लेक्चर  झाले .

त्यानंतर दुपारी रेश्मा मॅडम नी प्रथमोपचार या विषयावर लेक्चर झाल.