मिलिंग मशीन (Milling Machine)
हे धातू, प्लास्टिक इत्यादी वर्कपीसवर अचूक सपाट पृष्ठभाग, स्लॉट, ग्रूव्ह, गिअर, होल आणि विविध आकार तयार करण्यासाठी वापरले जाणारे मशीन टूल आहे.
यात अनेक दात असलेला मिलिंग कटर फिरतो आणि वर्कपीस टेबलवर घट्ट पकडून पुढे सरकवला जातो.
मुख्य भाग
Base (बेस) – मशीनला आधार देतो.
Column (कॉलम) – मशीनचा उभा मुख्य भाग.Knee (नी) – टेबलला आधार व उंचीची हालचाल.
Saddle (सॅडल) – टेबलची आडवी हालचाल.
Table (टेबल) – वर्कपीस पकडण्यासाठी.
Spindle (स्पिंडल) – कटर फिरवतो.
Milling Cutter (कटर) – धातू कापतो.
मिलिंग मशीनचे प्रकार
Vertical Milling Machine
Horizontal Milling Machine
Universal Milling Machine
CNC Milling MachineBed
Type Milling MachinePlaner
Type Milling Machine
उपयोग मिलिंग मशीनचा वापर फेस मिलिंग, स्लॉट कटिंग, की-वे, गिअर कटिंग, प्रोफाइल तयार करणे आणि विविध अचूक मशीनिंग कामांसाठी केला जातो