विटांच्या रचना अभ्यासणे व ओळंबा व लेव्हल ट्यूब आणि स्पिरीट लेव्हलंच उपयोग करणे

Dec 14, 2021 | Uncategorized

उपयोग :रॅप टॅप :कारण रॅप टॅप हि रचना केली कि घरामध्ये गरम होत नाही
जास्त विटा जास्त माल जात नाही. हा रॅप टॅप बॉण्ड चा उपयोग होतो.

फ्लेमिश बॉण्ड : हा बॉण्ड दिसायला चांगला दिसतो
माहिती: रॅप टॅप ; हा बांधकामात रॅप टॅप म्हणून रचना आहे.ह्याची रचना एक हेडर एक ट्रेचेर असते.
फ्लेमिश : हि बांध कामातील रचना आहे. ह्याची रचना एक हेडर एक ट्रेचर असते.
ट्रेचर बॉण्ड : हि बद्ध कामातील रचना आहे. ह्याची राचा ट्रेचेर बाजू आणि कडेला
पाऊण,पाव,अर्धा,अशी असते.
हेडर बॉण्ड: ही बांधकामा मधली रचना आह. पूर्ण हेडर बाजू असते.
इंग्लिश बॉण्ड : हि इंग्लिश बॉण्ड आहे. ह्या रचना एक ट्रेचेर एक हेडर अशी असते,

लेव्हल ट्यूब :
उपयोग:- भिंतीची लेव्हल काढते.
वलंबा :
उपयोग:- भिंत स्ट्रेट आहे का ते पाहते.
स्पिरीट लेवल :
उपयो:- भिंत सरळ आहे का ते पाहते.

घराच्या पायाची आखणी.

Dec 14, 2021 | Uncategorized

साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .

कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .

कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .

centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .

ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .

कॉरपेट  area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे    कॉरपेट  area . 

आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे .

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे

Dec 14, 2021 | Uncategorized

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतातसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे
1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते
2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात

सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे

Dec 14, 2021 | Uncategorized

सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे1)निस्सना ( WILD STONE ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे HENNA सर्व हत्यारांनाला धार लावता येता2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेलेसुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे
1)निस्सना ( WILD STONE ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे HENNA सर्व हत्यारांनाला धार लावता येता
2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जाते

वर्कशॉप फ्याबरिकेट

Dec 14, 2021 | Uncategorized

  • मेजर टेप
  • उपयोग ;- मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी, रुंदी मोजण्यासाठी केला जातो.
  • उद्देश :- मटेरियल ची योग्य निवड मापन कटींग यांचा योग्य वापर करावा. त्या वस्तूंना नीट टेपणे मोजावे. मापन नीट घ्यावे.
  • माहिती :- मेजर टेपचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो. आपल्याला कोणतेही वस्तु बनवायची असेल. तर मेजेर टेपचा वापर होतो.

व्हर्नियर कॅलीपर.

10 मो.मी -1 सेमी10 डेसी.मी- 1 मीटर10 डे को.मी -1 टेक्टी मीटर10 से.मी-1 डेसी मीटर10 मीटर -1 ठेका मीटर10 टक्टो मीटर -1 कि – मी.आंतर राष्ट्रीय पद्रधती:-ST.हि पद्रधत जंग भारतीय मापण पद्रधती समानता आणण्यासाठी आणि मुहसत्त्वे संशोधन वापरण्यासा तयार केली गेली आहे10cm=10mm100cm=1mm1m=100cm/3.28ft1ft=30.48cm1 inch=2.54cm1itr=1000 ml1ng=1000gm1.liter=g 50 gm10 मो.मी -1 सेमी

10 डेसी.मी- 1 मीटर

10 डे को.मी -1 टेक्टी मीटर

10 से.मी-1 डेसी मीटर

10 मीटर -1 ठेका मीटर

10 टक्टो मीटर -1 कि – मी.

आंतर राष्ट्रीय पद्रधती:-ST.

हि पद्रधत जंग भारतीय मापण पद्रधती समानता आणण्यासाठी आणि मुहसत्त्वे संशोधन वापरण्यासा तयार केली गेली आहे

10cm=10mm

100cm=1mm

1m=100cm/3.28ft

1ft=30.48cm

1 inch=2.54cm

1itr=1000 ml

1ng=1000gm

1.liter=g 50 gm

सोल्डरिंग

  • सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवल
    ते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणि

    सिस मिक्स असत. ते गरम केल की विथळत. विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.
  • तांब्याचा खड्या ने ते फास्ट गरम होऊन विथळत. सहोल्ड करण्याची जागा नेहमी
    HCL ने साफ करुन घ्यायची हे समजल.

पेंटींग

Dec 14, 2021 | Uncategorized

  • पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते.
    पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.
    आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो.
  • काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट करना
    नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो.
    मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.

ट्यापिंग डाय

Dec 14, 2021 | Uncategorized

  • * ट्यापिंग येकाबोल्ट ला हॅण्ड ड्रिल मशीन ने होल पाडून त्या होल मध्ये
  • ट्यापिंग केलं की त्रेट तयार होतात. आपण नट बोल्ट तयार करून. ट्यापिंग थ्रेडींग करून नट बोल्ट तयार करून तो कोणती वस्तू जॉईन किंवा घट्ट पकडुन ठेवायचं काम करत.
  • * ट्यापिंग म्हणजे काय हे सरांनी शिकवलं तेव्हा कळल मला माहित सुदा नव्हत. मी सोता ने ट्यापिंग केलं तेव्हा मला

A R C वेल्डिंग मशीन

Dec 14, 2021 | Uncategorized

उपयोग – वेल्डिंग मशीन मुले आपण दोन वस्तू लोखंडाची जोडू शकतो वेल्डिंग मशीन मुळे वेल्डिंगचे काम खुप सोपे जाते वेल्डिंग मशीन वापरण्याची खूप सोपी मशीन आहे फ्रीडों लोखंडी वस्तूंना जोडण्याचे काम करतोय

माहीती – वर्क शॉप मध्ये ही वेल्डिंग मशीन खूप महत्त्वाचे आहे वेल्डिंग मशीन वापरताना महत्त्वाचा म्हणजे सेफ्टी गॉगल वापरावा लागतो वेल्डिंग मशीन चे महत्वाचा पार्ट म्हणजे त्याच्या टेंपरेचर लोखंडाच्या वस्तू नुसार आपण टेंपरेचर वर-खाली करू शकतो आणि ही मशीन वापरताना महत्त्वाचं खूप सुरक्षा ठेवावी लागते

डब्बा व नरसाळे बनविणे

Dec 13, 2021 | Uncategorized

नरसाळे व डब्बा बनबनवी

  • * डब्बा

उदेश :- हा पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहे

उपयोग :- हा पत्राचा डब्बा काही खिळे व नट बॉल्ड ठेवायला उपयोग होतो.

कृती :- मी पत्राचा डब्बा बनवताना पाहिले पत्रावर त्याचे माप काडले व पत्राला हांड कटर ने कट करून पत्रा बेंड केला आणि पत्राचा डब्बा तयार केला.

  • * नरसाळे
  • उदेश :- हे पत्रपसून एक नरसाळे बनविले आहे .
  • उपयोग :- नरसाळे प्रयोग शाळेत तसेच घरात वापरतात येवरी विशेष आकाराची नरसाळे असते. त्याचे एक तोंड रुंद व दुसर अरुंद असते ह्याचा उपयोग किरान्यात ही होतो नी मुळेन अकांद तोंड असलेले भांड्यात इव पदार्थ आणण्यासाठी होतो. प्रयोग शाळेत वापरतात येणारे नरसाळे बधू काचेचे असते तर घरात वापरताना येणार धातूचे असते.

कृती :- मी पहिलं वहीवर आकृती काडली व ते माप पत्रावर घेतले मापत पत्रा कापला व त्याला आकार देवून एक पत्राचे नरसाळे बनविले व त्याला स्पो वेल्डिंग केली.

R.C.C कॉलम तयार करणे

  • उपक्रमांची निवड = १) एखाद्या कंपाऊंडसाठी
    २) पाया तयार करणे
    ३) शेडसाठी ८फिट व १० फिट उंचीचे खांब तयार करणे
    नाव :- लोखंड हे ताणात मजबूत असते आणि काँक्रीट हे दाबत मजबूत असते .

R.C.C कॉलम बनवताना वापरलेला प्रमाण :- एकास , दोनास , चारास , असे प्रमाण असते .

  • VSI अस्या आकार मध्ये वापरली जाते
  • R.C.C कॉलमसाठी TORTION BAR वापरला जातो
  • त्याला रिंग हि एक फुटवर वापरली जाते
  • त्यांचा साच्याला ऑईल लावणे जेणेकरून त्याला काढताना सोपे जावे
  • RETELING WALL :- शल्यप साइड्ची भिंत
  • FORCH :- दरवाज्या समोरील
  • सज्या :- खिडकी वरील
  • P .C.C :- PLEN CIMENT CONCRET
  • R.F.C.C :- REAL FORCE CIMENT CONCRET
  • खडी वाळू सिमेंट यांचे मिश्रणास CONCRET म्हणतात

फेरोसिमेंट शीट तयार करणेे

  • * सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.
  • फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठी
  • अवजड टिकवू वस्तू बनवू शकतो.
  • * फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे
  • १:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले वाळू
  • असे प्रमाण वापरले जाते.
  • * साहित्य :- पट्टी , फवडा , पाणी , घामेल , थापी , रांधा.
  • मट्रेल :- सिमेंट , टेप , वेल्डमेष जाळी , सिमेंट बार ,
  • वाळू , बाईडिंग तर.

कृती :- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली. त्यावर ४-४ ची वेल्डमिष जाळी लावून घेतली. आणि त्यावर चिकन मेष जाळी लावून घेतली. ती फ्रेम एक प्लेन प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले रांध्याचा सह्याने लेवल करून घेतले आणि फेरो सिमेंट शीट तयार करून घेतली.

खडू तयार करणे

Nov 23, 2021 | Uncategorized

खडू

१) उद्देश :- खडू आपण फळ्यावर लिहिण्यासाठी वापरतो.

२) साहित्य :- साचा, p.o.p, साबण, निरमा, पाणी, घमेले.

३) कृती :- चॉक सुक्ष्मकणी व शपेक्षित असलेला चुनखडू अश्या
विशिष्ट प्रसकारच्या माती पाणी या पदार्थाचे मिश्रण
साच्यात ओतून तयार केले .
फळ्यावर लिहिण्याचा खडूच्या काड्या सु .बी सेमी
असून त्या एका बाजूस किंचित विमूलत असतात .
हे तयार करण्यासाठी फ्यारोसिमेंट इतर आवश्यक
ते पदार्थ मिसळून त्यांचे पातळ मिश्रण साच्यात
टाकून थोड्याच वेळात घट्ट होते नंतर साचा उघडून
कापड टाकून घेतला हेवन द्रवन वळवीत कपडा
बनताना कापडावर खुणा करण्याकरीत वापरण्यात
येणारी खडूमध्ये साबण ग्लिसरीन , में , हे मिक्स ककरतात
खडूच्या मिश्रणात मेन , साबण जवसाचे तेल , रंजकद्रव्य
हे मिसळून तयार करतात .

बिजागरी व स्क्रू चे उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे

  • दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेळ्या बिजागरी चा उपयोग केला जातो.

१) पार्लमेंट बिजागरी :- हि बिजागरी मोठे हॉस्पिटल , मोठे सिनेमा हॉल , मोठे दरवाजे
यांसाठी वापरतात .

२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात .

३) पट्टी बिजागरी :- फोहिग दरवाज्यांसाठी वापरतात .

४) पिआनो बिजागरी :- मोठ्या दरवाज्याचा दरवाज्यांना वापरतात .
*स्क्रू चे प्रकार :- १) उंच माथा
२) पिलाप माथा
३) चौरस माथा
४) सपाट माथा

  • हे स्क्रू वेग्वेगळ्या साईझ मध्ये वापरले जातात .
  • बिजागरी हि दरवाज्यांना समांतर करण्यासाठी वापरतात .