1]

इलेट्रिकल डिपार्मेंट

१] बोर्ड फिटिंग

१] साधने -वायर ,कटर ,पक्कड , टेस्टर , स्कु ड्रायव्हर

२] साहित्य- पिन, स्विच , बोर्ड ,प्लग

३] कृती –

बोर्ड फिटिंग करताना आपल्याला मेन वायर कोणती आहे ती माहिती पाहिजे [लाईव्ह वायर ] . बोर्ड फिटिंग मध्ये मेण सप्ल्याय स्विच च्या खालच्या भागात जोडावे
बोर्ड फिटिंग करत असताना सर्व स्विच व् प्लग एक सरळ रेषेत यावीत
आशा प्रकारे बोर्ड भरणे आवश्यक असते .