- 1. कृत्रिम श्वशन
- यामध्ये दोन पद्धती आहेत.
- १. सिलवेस्टर पद्धत
- १. करंट लागलेल्या व्यक्तीला पाठीवर झोपवावे. त्या व्यक्तीला झोपवताना खाली चटई किंवा बेडवर झोपवावे.
- २. त्याच्या खांद्याच्या खाली उशी ठेवावी.
- ३. त्या व्यक्तीजवळ आपण गुडघ्यावरती बसावे व त्याचे हात पकडून त्याच्या हृदयावरती दाब द्यावा. असे एका मिनिटात बारा ते पंधरा वेळेस करावे.
२. सेफीयर पद्धत
1.करंट लागलेल्या व्यक्तीला पोटावर झोपवावे. त्या व्यक्तीला झोपवताना खाली चटई किंवा बेडवर झोपवावे.
२.त्या व्यक्तीजवळ आपण गुडघ्यावरती बसावे व त्याचे हात पकडून त्याच्या हृदयावरती दाब द्यावा. असे एका मिनिटात बारा ते पंधरा वेळेस करावे
२. वर्षा मापन
१. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी मी पर्जन्यमापक बनवले
पर्जन्यमापक हे किती पाऊस पडला आहे यासाठी बनवली जाते यावरून आपल्याला समजते की आपल्या कडे किती पाऊस पडला
पाऊस=मिळालेले पावसाचे पाणी ÷फलनीचे क्षेत्रफळ×10
फलनेचे क्षे=πr2
=3.14×6cm×6cm
=113
पाऊस=410cm÷११३
. =3.62cm×10
। =36.2mm
3. इलेक्ट्रिकल टूल्स.
यामध्येेे इलेक्ट्रिक लॅब मध्ये युज होणारे टूल्स याबद्दल माहिती घेतली.
1. पकड
2. टेस्टर
3. स्क्रू ड्रायव्हर
4. टेप वायर
इलेक्ट्रिकल काम करताना स्वतची सेफ्टी घेणे गरजेचे आहे
काम करताना सेफ्टी मटेरियल यूज करणे आवश्यक आहे . फ्यूज काढल्याशिवाय किवा बंद केले शिवाय काम करू नये.
४. वायर गेज
वायर गेज मोजण्यासाठी वायर गेज स्ट्रीपर व वायर लागते .
कृती १. सर्वप्रथम वायरचा एक तुकडा घेतला
२. तो वयारचा तुकडा १cm इतका शेलुन घेतला .
३. नंतर पीळ मारलेला भाग गेज मापकाच्या साहाय्याने मोजला
४. वायर शीलाने
उद्देश ;वायर शीलाने शिकणे .
कृती . १ यासाठी मी २. ५ mm ची वायर घेतली .
२. व स्ट्रीपर च्या साहाय्याने वायर शिकलली.
५. स्क्रू गेज
उद्देश ; कोणत्याही वायरचे व्यासाचे जाडी मोजणे .
साहित्ये स्कु गेज ,वायर , स्ट्रीपर
स्कु गेज वापरून मी १mm वयरची गेज नोजली
६. मोबाईल अँप
उद्देश ; मोबाईल अँप वापरून हवामानाचा अंदाज घेणे .
मोबाईल मध्ये वेदर अँप इंस्टाल करून हवामानाचा अंदाज घेणे .
यामध्ये मी प्रत्यक्ष हवामानाचा अंदाज काढला .
७. प्लग पिन टॉप ला जोडणे
साहित्ये ; प्लेग पिन ३पिन २पिन वायर
कृती १. प्रथम सहाणे जमा केलं
२. प्लग ची में line प्लग च्या पिन ला जोडली
३.. नंतर nutral वायर प्लेग च्या पिन ला जोडली.
४. व ती प्लेग पिन फिट केली .
५. व नंतरकरंट देऊन टेस्टेड च्या साहाय्याने चेक केले
८. उपकरण सॉकेटला जोडाने
कृती १. स्टीपर च्या साहाय्याने वायर शिलून घेतली .
२. ३पिन मध्ये L ,N ,I या नुसार जोडणी केली .
नंतर ३ पिन पूजेनं फिट केली
९.अर्थिंग प्लेट करणे
उद्देश ; अर्थिंग करणे शिकणे
साहित्ये ; अर्थिग प्लेट १mm हिरवी वायर , टिकाव , खोर , वायर स्ट्रीपर ,मल्टीमीटर टेस्ट लॅम्प , अर्थिंग पावडर
कृती १. प्रथम अर्थिंगची ज्या ठिकाणी अर्थिंगची गरज आहे ती जागा शोधने
२. जागा शोधल्यानंतर जागेची स्वच्छता केली
३. नंतर अर्थिंग साठी खड्डा खोदला
४. व खड्यात अर्थिंग प्लेट ठेवली व विटांच्या साहाय्याने त्याला आधार दिला .
५. व अर्थिंग प्लेट जवळ अर्थिंग पावडर ओतली व हिरवी वायर अर्थिंग प्लेट ला लावली
६. नंतर खडा पुरला .
७. व अर्थिंग चेक केली
१० शोष खडा
१. सांडपाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी शोष खडा करणे आवश्यक आहे .
यासाठी मी पहिले शोष खाद्याबद्दल माहिती घेतली .
२. नंतर सॉईल लॅब ला शोष खडा तयार करण्यासाठी द्रॅम घेतला .
३ . त्यात विटांचे मोठाले तुकडे टाकले
४. नंतर त्यात बारीक दगड टाकले
५. व वरून लहान खडी टाकली
६. व शोष खडा तयार केला
११. बेट्रीच्या पाण्याचे घनत्व मोजणे
१. प्रथम बेटरी निवडली
२. बेट्रीत डिस्टील पाणीटाकण्याच्या ठिकाणी ग्रॅव्हिटी मीटर ने ग्रॅव्हिटी चेक केली .
३. उत्तम चांगली मध्यम यापैकी मध्यम हि रिधीन्ग मिळाली .
४. नंतर त्यात डिस्टील पाणी टाकले .
बॅटरीचे पाणी मोजताना
१२. वायर्स आणि केबल
१. त्यात मी व्ही आय आर वायर
पॉलीकॅप ,
२. लेड कव्ह्ड व्ही . आय आर चे इन्शुलेशन असते .
हि महाग असते
३. पी व्ही सी वायर
कॅन्डक्टर तांब्याच्या अथवा ऍल्युमिनिअम च्या तारा
इन्शुलेशन , पोली व्हिनाल क्लोराइड
केबल चे प्रकार
१. अर्मड केबल
हि केबल अंडर ग्राउंड वीज नेण्यासाठी वापरली जाते .
थ्री फेज साफ्लाय नेण्यासाठी होतो
२. अन अर्मड केबल
१3. बेटेरी व सेल
बेटरीमध्ये २ प्रकार पडतात
१. ड्राय सेल बेटरी
या बेटरीचा वापर इलेक्ट्रिकल गाडीमध्ये केला जातो .
२. liqud बेटरी
१४. लाईटबील काढणे
लाईट काढण्याचे सूत्र = युनिट वाट *वस्तूची नगसंख्या *वापरलेले तास /१०००
१. लाईटबील काढण्यासाठी मी माझ्या घरचा लाईटबील पहिला .
२. व लाईटबील वरील रिडींग व युनिट ची पाहणी केली .
३. नंतर कमी माझ्या घरचा लोड कि आहे हे काढले .
यावरून मला असे समजले कि माझे घरचे युनिट दिवसाला ६ जाळतात
४. नंतर मी माझा लाईट बिल ऑनलाईन चेक केले .
१५. बेसिक इलेक्ट्रिकल सिम्बॉल
या प्रॅक्टिकल मध्ये मी बेसिक इलेक्ट्रिकल सिम्बॉल बद्दल माहिती
त्यातून मला असे समजले की इलेक्ट्रिक काम करताना इलेक्ट्रिकल सिम्बॉल माहिती असणे गरजेचे आहे
बेसिक इलेक्ट्रिकल सिम्बॉल याची माहिती मी सरांकडून घेतली ऑनलाइन चेक केली.
१६. बायोगॅस
बायोगॅस मध्ये मी आहे शिकलो की बायोगॅस कसा तयार होतो.
बायोगॅस तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. व तो तयार झाल्यावर किती वेळ वापरू शकतो. बायोगॅस मध्ये मिथेन वायू तयार होतो.
यातून मला असे कळले की आपण जे खाद्यपदाचे किंवा गाईचे शेण मिक्स करून निर्मिती करू शकतो ही मानवी जीवनाची गरज आहे.
१७. सोलर पॅनलचे व्यवस्थापन
उद्देश सोलर पॅनल ची व्यवस्थापन करता येणे
साहित्य सौर पॅनल मल्टीमीटर बॅटरी शोल्डरिंग मटेरियल
सोलर पॅनलचे व्यवस्थापन करताना घरातील लोड किती आहे याचा अभ्यास करावा असे मला समजले .
तसेच सोलर पॅनल ची व्यवस्थापना करताना त्याची जागा योग्य निवडावी.
सोलर पॅनल योग्य त्या डिग्रीमध्ये लावावेत .
सोलर पॅनल लावताना योग्य अशी बॅटरी निवडणे.
सोलर जोडल्यानंतर सोलरला अर्थिंग ची योग्य अशी व्यवस्था करून द्यावी असे मला समजले.
१८. निर्धूर चूल
या प्रॅक्टिकल मधून मी असे शिकलो की निर्धूर चुलीचा फायदा काय आहे
हे प्रॅक्टिकल करताना सर्व प्रथम माहिती घेतली
निर्धूर चुलीमध्ये व साध्या चुली मध्ये काय फरक आहे समजून घेतल.
निर्धूर एकदा पेटवलेला जाळ पुन्हा वापरता येते. या चुलीमध्ये आपली ऊर्जा वाय जात नाही .
हे प्रॅक्टिकल करताना आम्ही पाचशे ग्रॅम लाकूड घेतले
व लहान रॉकेल स्टो वरती चहा केला
तो चहा उकळण्यासाठी आम्हाला दहा मिनिट लागली. व त्यासाठी आम्हाला तीनशे ग्रॅम लाकूड लागले.
१९. बोर्ड भरणे
उद्देश बोर्डातील वायरिंग कनेक्शन करून बोर्ड भरणे माहिती समजून घेण
साहित्य सहा बाय आठ चा बोर्ड इंडिकेटर फ्युज प्लग स्विच वायर स्क्रू ड्रायव्हर ट्रीपर
सर्वप्रथम बोट भरण्यासाठी काय काय अवश्य लागणार आहे याची माहिती घेतली.
बोर्ड वरती इंडिकेटर स्विच यांची जोडणी केली.
जोडणी केल्यानंतर त्यात सर्किट बसून घेतली.
सर्किट बसून घेतल्यावर त्याची तपासणी केली.
बोर्ड भरताना
२० इ वेहिकल
ई सायकल बद्दल माहिती घेणे
त्यासाठी पहिले आम्ही सायकल बद्दल माहिती घेतली त्यात काय काय आहे हे पाहिल
ए सायकल मध्ये बॅटरी किती वॅट असते हे पाहिले.
ती बॅटरी एका चार्ज मध्ये किती किलोमीटर जाते. हे पाहिले
इ वेईकल मध्ये मोटर सायकल पण पाहिली.
त्यापासून प्रदूषण होत नाही. ई मोटरसायकल ची प्राईज मात्र जास्त असते
कारण बॅटरी महाग भेटते तसेच जी आपली पेट्रोल वरची मोटरसायकल असते त्याची किंमत थोडी कमी असते असे मला कळाले दोन्ही मोटरसायकलचे निरीक्षण केल्यावर.
२१. सौर कुकर
हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आम्ही सौर कुकर याचा वापर केला
त्यासाठी पहिले सौर कुकर हे काय असते हे पहिले माहिती करून घेतले
सौर कुकर यामध्ये आपल्याला जसे उन्हाची डायरेक्शन असते तसे ते सेट करावे लागते.
यामध्ये आम्ही एका लहान डब्यामध्ये भात शिजवण्यासाठी ठेवला होता त्यासाठी आम्हाला अडीच तास लागले. सौर कुकर हे योग्य अशा उन्हामध्ये योग्य असे ठेवावे लागते.
.
सोलर अँगल सेट करताना
२२. एलईडी दुरुस्त करणे
यासाठी मी एलईडी दुरुस्त कशी करावी ही माहिती घेतली.
व एलईडी दुरुस्त करायला घेतली.
त्यासाठी पहिले एलईडी चालू आहे की नाही ती पाहिली व ती एसी आहे की डीसी ही निरीक्षण करून पाहिले. एलईडी दुरुस्त करण्यासाठी मी पहिले एलईडी शॉर्ट करून पाहिली.
एलईडी शॉर्ट केल्यावर मला समजले की त्यातली बाकीचे एलईडी उडाले आहेत . उडालेले एलईडी मी काढले व तिथे सोल्डरिंग केली. अशाप्रकारे मी दोन ते तीन एलईडी दुरुस्त केले. व दोन एलईडी बल्ब दुरुस्त केली.
एलईडी दुरुस्त करताना
दुरुस्त केलेले एलेडी टेस्टिंग करताना
२३. मोटार रिवाइंडिंग
यासाठी आम्ही पहिले मोटार बद्दल माहिती घेतली.
व त्या कशा प्रकारचे असतात हे पाहिल्या
त्यानंतर गावामध्ये जाऊन मोटार रिवाइंडिंग कशी करायची याबद्दल माहिती घेतली
व तिथे जाऊन तीन एचपी ची मोटर खोलली व त्यामधील जळालेल्या ऑइल बाहेर काढल्या
त्यात आम्हाला जळालेला कॉईल मध्ये 48 वायर मोजल्या.
२४. प्लेन टेबल सर्वेक्षण
हे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिले मी साहित्याची ओळख करून घेतली.
१. स्पिरीट लेवल. रेसिंग रोड स्टॅन्ड हे साहित्य वापरले
ओळख झाल्यानंतर ज्या ठिकाणची नकाशा तयार करायचा होता त्या ठिकाणी गेलो त्यासाठी आम्ही हॉलीबॉल ग्राउंड कसे तयार केले.
पॉईंट घेताना
याप्रकारे एक एक पॉईंट पाहिला.
व त्यांचे माप घेतले
त्यानंतर आलेले पॉईंट जोडून घेतले. व नकाशा तयार केला.
त्यानंतर ती जागा किती आहे हे काढल.
काढणे अगदर आकृती त्रिकोण तयार करून घेतली.
त्यानंतर किती गुंठे जमीन आहे काढली