कोंबडी आणण्याचा आधी घेण्याची काळजी
पोल्ट्री स्वच्छ धुवावी.
२) सुकल्यानंतर चुना जमिनीवर मारून घेणे.
३) पोल्ट्रीचे पडदे बंद करून पोटॅशियम परमॅंगनेट Formalin (फॉर्मालिन) याचा धूर करावा यामुळे पोल्ट्रीचे निरजंतूकरण होते.
४) पोल्ट्री मध्ये भुस टाकावे. थंडी मध्ये कमीत कमी ३ इंच थर असावा आणि गरमीच्या वेळेस १ ते दीड इंच ठेवू शकता.
५) पोल्ट्रीचे पाण्याचे व खाद्याची भांडी स्वच्छ धुवून घ्यावेत. साधारणत २५ पड्ड्या मध्ये १ पाण्याचे व खाद्याचे भांडी ठेवावे
६) Brooding तयार करावी. बुडिंग मध्ये ३७°C तापमान असावे.
७) पक्षी आणल्यानंतर गुळ पाणी द्यावे. स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांना द्यावे. पाण्याचा pH ६.५ ते आठ पर्यंत असावा. TDS १००० पेक्षा कमी असावा व पाण्याची E.coli (इ कोलाय) टेस्ट केलेली असावी.
८) पक्षी आल्यानंतर गुळ पाणी द्यावे.९) पक्ष्यांच्या जाती.बॉयलर किंवा मास उत्पादनाच्या जाती.
पक्षांसाठी ब्रूडिंग brooding
पक्षी आल्यावर ब्रूडिंग करावेत काळजीसाठी
कोंबड्यांच्या पिलांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि त्यांना उब देण्यासाठी ब्रूडिंग (Brooding) ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या ३ ते ४
आठवड्यांपर्यंत पिलांच्या शरीरावर स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी पंखांची वाढ झालेली नसते
. त्यामुळे त्यांना कृत्रिमरीत्या उब द्यावी लागते.
५. महत्त्वाची काळजीब्रूडरमध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची खात्री करा,
पण थेट थंड वारा आत येणार नाही याची काळजी घ्या.
गादी (litter) सतत कोरडी ठेवावी; ओलसर झाल्यास लगेच बदलावी.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिल्या आठवड्यात आवश्यक ती लसीकरणे (उदा. MBD/Marek’s, RD/Ranikhet) पूर्ण करून घ्यावीत.


व केलेले काम पोल्ट्री स्वच्छ धुतले
