प्रस्तावना
ह्याला खूप चव असते आणि दोन-तीन मिनिटात शिजते.
लागणारे पदार्थ व साहित्य
गाजर
दूध
घि
इलायची पावडर
गॅस चार्जेस
ड्राय चार्जेस
पॅकिंग बॅग
स्टिकर
काजू
बदाम
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवल
गाजर 10 किलो, दूध सहा लिटर, घी 250 ग्रॅम, इलायची पावडर 30 ग्रॅम
, पहिले गाजरांची साल काढली आणि त्याची वजन केले गाजराचे वजन केले आणि आली चे पण आणि ते गाजर चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतले त्याच्यानंतर एका मोठ्या भांड्यात ते बारीक केलेले गाजर टाकले सहा लिटर दूध टाकले इलायची पावडर टाकली आणि ते हलवत राहायलो जाऊ पर्यंत दुध आटत नाय तोपर्यंत घेतलेली घी टाकली त्याच्यानंतर दूध आटल्यानंतर ते ट्रेमध्ये काढल आणि ते ड्राय मशीन मध्ये ठेवले नऊ तासासाठी. त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले.
कॉस्टिंग
मटेरियल वजन दर किंमत
गाजर 10 किलो 50 rs. 500.00
दूध 6 लिटर 54rs 324.00
घी 250 ग्रॅम. 850 212.50
इलायची पावडर 30 ग्रॅम. 4000 120.00
गॅस चार्जेस. 360 1070rs. 56.99
ड्राय चार्जेस 9 तास 1.33 यु 18.86
पॅकिंग बॅग 19 बॅक 4rs1 पॅकेट 76.00
स्टिकर्स 14 स्टिकर 12rs 228.00
काजू 6 ग्रॅम 100rs 6.00
बदाम 10 ग्रॅम 100rs. 10.00
मजुरी 35. 1560.09
. 2106.12÷18 raek = 117rs 546.03
. 2700-2106=596rs .नफा. 2106.12
अजून खर्च
100
खराब न होण्यासाठी
पॅकिंग पॅक मध्ये नेट पॅक करून ठेवणे.
फायदे
दोन-तीन मिनिटात शिजत.