पेरणी यंत्राच्या साहाय्

पीक राजमा हे पीक लावून राजमा पेरणी यंत्राच्या साह्यायेने लावले पेरणी यंत्र हे आपल्या शेतात बरोबर क्षेत्रफळाच्या साहायने.

माप घेऊन राजमा हे बी पेरले व पेरणी यंत्र हे सरळपणाने एक एक बी लावतात बी लावण्यासाठी आम्ही सरळ रेषेत दोरीवर चुन्याचा वापर केला.

व बीए सरळ रेषेत एक एक करून पडू लागले यामध्ये आम्ही पेरणी यंत्र कसे करायचे हे शिकून घेतल एक सरळ रेष 45 इंच यावर होती व एक व एक भी सहा इंचावर सरळपणे पेरणी यंत्राच्या साह्याने लावलं .

आपल्या हातांना पेरता जर पेरणी यंत्राच्या साह्याने पेरले तर आपलं बी सरळपणे एका रेषेत लावता येते आपल्याला व आपल्याला ती पेरणी यंत्र प्रत्येक बी पेरायला कामाला येते आपण त्याच्या साह्याने कोणतेही बी लावू शकतो.

बियांची संख्या = (शेताचे क्षेत्रफळ × रोपांची संख्या) ÷ रोपांतील अंतर

लांबी: 40 फूटरुंदी:

9 फूटक्षेत्रफळ:

40 × 9 = 360 चौ.

फूटपेरणीचे अंतर:

ओळीतील अंतर = 45

सेमीझाडातील अंतर = 6

सेमीओळींची संख्या

:9 फूट ≈ 274

सेमी274 ÷ 45 ≈ 6

ओळीप्रत्येक ओळीत रोपे:

40 फूट = 480

इंच6 सेमी ≈ 2.36

इंच480 ÷ 2.36 ≈ 200 रोपेएकूण रोपे/बियाणे:

6 ओळी × 200 = 1200 बियाणे

(अंदाजे)म्हणून 40 फूट × 9 फूट प्लॉटमध्ये सुमारे 1200 बियाणे लागतील.

सर्वप्रथम शेताची स्वच्छता करण्यात आली.

शेताचे मोजमाप करून क्षेत्रफळ काढण्यात आले.

क्षेत्रफळानुसार किती बियाणे लागतील याचा अंदाज घेतला.

पेरणी यंत्राची सेटिंग करून राजमा बियाणे यंत्रात भरले.

सरळ ओळीत पेरणी करण्यासाठी दोरी व चुना वापरला

.हाताने चालविणारे पेरणी यंत्र वापरण्याची पद्धत शिकली

.प्लॉटचे मोजमापलांबी = 40

फूटरुंदी = 15

फूटक्षेत्रफळ = 40 × 15 = 600 चौ.

फूटबियाण्याचे अंतररोपातील अंतर = 20 सेमीओळीतील अंतर = 45 सेमीएका बियासाठी जागा = 20 × 45 = 900 चौ.

सेमीक्षेत्रफळाचे रूपांतर600 चौ.

फूट = 5,57,418 चौ.

सेमी (अंदाजे)एकूण बियाण्यांची संख्या5,57,418 ÷ 900 ≈ 619 बियाणेनिष्कर्ष:

40 फूट × 15

फूट क्षेत्रामध्ये 20 सेमी × 45 सेमी अंतरावर अंदाजे 619 राजमा बियाणे लागतील.

पेरणी यंत्र हे आपल्या शेतीसाठी फार उपयोगी आहे.